scorecardresearch

Episode 22

वृक्ष खोडामधील नोंदवही | Registration Measure Of Tree

Kutuhal-1200x675

पूर्ण वाढ झालेल्या खोडाचा आडवा छेद ही वाढचक्रे दाखवितो, मात्र ती बघण्यासाठी तुम्हाला लाकूड कटाई यंत्राने आडवी कापलेली ओंडकी पाहावयास हवी. सूक्ष्म निरीक्षण करताना आपणास दिसेल की त्या ओंडक्याचा मध्य गाभा घट्ट लालसर आहे आणि त्याभोवती सारख्या अंतरावर तांबूस रंगाची पिवळसर पट्टयाला जोडलेली अनेक वर्तुळे आहेत, हीच ती वाढचक्रे. प्रत्येक वाढचक्र एक वर्ष पूर्ण झाल्याचे दर्शक असते.

Latest Uploads