scorecardresearch

Episode 21

शोध एका क्रांतीचा | Revolution Growth Cycles

Kutuhal-1200x675

चिली या राष्ट्राची राजधानी असलेल्या ‘सांतीआगो’ या शहरामधील एका उद्यानात असलेल्या प्रचंड मोठय़ा पुरातन देवदार वृक्षावर प्रयोग करताना शास्त्रज्ञांनी त्याच्या खोडाच्या मध्य गाभ्यापासून बाहेरच्या कडेपर्यंत विशिष्ट प्रकारच्या कमी जाडीच्या ड्रिल मशीनद्वारे वाढचक्राचा सलग नमुना घेऊन त्यावर दिसणाऱ्या प्रत्येक वर्षीच्या वाढचक्रामधील तांबे, कॅडमिअम आणि शिसे या तीन मूलद्रव्यांचे प्रमाण मोजले. यामध्ये त्यांना १९७३ ते २००८ या साडेतीन दशकांतील या मूलद्रव्यांच्या नोंदी विशेष दखल घेण्यासारख्या वाटल्या.

Latest Uploads

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×