scorecardresearch

Episode 90

जागतिक मत्स्यव्यवसाय दिन | World Fisheries Day

जागतिक मत्स्यव्यवसाय दिन | World Fisheries Day

जगभरात मत्स्यव्यवसाय करणाऱ्यांकडून दरवर्षी २१ नोव्हेंबर हा ‘जागतिक मत्स्यव्यवसाय दिन’ म्हणून साजरा केला जातो. हा दिन साजरा करून सागरी परिसंस्था आरोग्यपूर्ण असावी आणि समुद्रात असणाऱ्या मत्स्य साठय़ांचा शाश्वत वापर व्हावा, यासाठी जनजागरण केले जाते.

Latest Uploads