25 February 2021

News Flash

तीनशे रुपयांची लाच घेताना कर्मचारी अटकेत

शेत मोजणी करून देण्याबाबत तक्रारदाराने भूमिअभिलेख कार्यालयात अर्ज केला होता.

येथील भूमिअभिलेख कार्यालयातील सहायक लक्ष्मण नारायण मंदारे यास ३०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी कार्यालयातच रंगेहाथ पकडले.
शेत मोजणी करून देण्याबाबत तक्रारदाराने भूमिअभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. येथील सहायक लक्ष्मण मंदारे याने त्यांचा अर्ज पुढे पाठविण्यासाठी ३०० रुपयांची लाच मागितली. मंगळवारी सकाळी कार्यालयातच ३०० रुपये स्वीकारताना लक्ष्मण मंदारे यास रंगेहाथ पकडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2016 12:32 am

Web Title: employee arrested in taking bribes
टॅग : Corruption
Next Stories
1 विहिरीत उतरलेली मुले दोर तुटून जखमी; दोन गंभीर
2 मराठवाडय़ात सरासरीपेक्षा २५ टक्के अधिक पाऊस
3 उद्यानातील १०८ झाडे करपली; लातूर शहरातील उद्यानाची दुरवस्था
Just Now!
X