औरंगाबाद शहरातील सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रालयातील १५ वर्षीय सचिन नावाचा पांढरा वाघ २० ऑगस्ट पासुन आजारी आहे. गेल्या ४ दिवसापासुन जेवन कमी घेत असुन दि.२५ रोजी सचिनने अन्न न खाल्याने त्या उपचारासाठी उद्यानातील दवाखान्यात दाखल  करण्यात आले आहे. दरम्यान सचिनवर उपचार सुरू असुन सकाळी दोन सलाईन आणि इंजेक्शन देण्यात आले आहे. गेल्या चार दिवसापासुन सचिनवर पिंजऱ्यातच उपचार सुरू होते. मात्र शनिवर रोजी सकाळी अन्न न खाल्याने दवाखान्यात दाखल केले आहे. दरम्यान शामु आणि सीता या जोडी पासुन१८ जानेवरी २००४ साली सिद्धार्थ उद्यानात सचिनला जन्म दिला. असुन तो १५ वर्षांचा आहे. दरम्यान उद्यानात ९ वाघ आहे. यात सात पीवळे वाघ असुन ३ नर, ४ माद्या आणि २ पांढरे वाघ आहेत. सद्या सचिनची तब्यत स्थिर असुन त्यावर पशुवैद्यकीय डॉ.जी.एन पांडे हे उपचार करीत आहे.

सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालयातील प्राणी संग्रालयातील सचिन गेल्या ५ दिवसापासुन आजरी असुन सचिनने अन्न सोडले आहे. शहरातील सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालयातील पर्यटकाचे विशेष आकर्षण असलेल्या १५ वर्षीय सचिन नावाचा पांढरा वाघ २० ऑगस्ट पासुन आजारी आहे. गेल्या ४ दिवसापासुन जेवन कमी घेत असुन दि.२५ रोजी सचिनने अन्न न खाल्याने त्या उपचारासाठी उद्यानातील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान सचिनवर उपचार सुरू असुन सकाळी दोन सलाईन आणि इंजेक्शन देण्यात आले आहे. गेल्या चार दिवसापासुन सचिनवर पिंजNयातच उपचार सुरू होते. मात्र शनिवर रोजी सकाळी अन्न न खाल्याने दवाखान्यात दाखल केले आहे. दरम्यान शामु आणि सीता या जोडी पासुन१८ जानेवरी २००४ साली सिद्धार्थ उद्यानात सचिनचा जन्म झाला. असुन तो १५ वर्षांचा आहे. दरम्यान उद्यानात ९ वाघ आहे. यात ७ पीवळे वाघ असुन ३ नर, ४ माद्यी आणि २ पांढरे वाघ आहेत. सद्या सचिनची तबेत स्थिर असुन त्यावर पशुवैद्यकीय डॉ.जी.एन पांडे हे उपचार करीत आहे.