
घटनेच्या दोन महिन्यांपूर्वीपासून मालवणकर कुटुंबीय व आरोपींमध्ये जमिनीवरून वाद सुरू होता.
ळजाभवानी देवीच्या खजिन्यात असलेल्या शेकडो वर्षे जुन्या दुर्मिळ दागिन्यांच्या वजनात कमालीची तफावत आढळून आली आहे.
दोन महिन्यांनंतर कामकाज सुरू होण्याची शक्यता. युक्रेन युद्धामुळे प्रक्रिया थांबल्याची चर्चा केंद्र सरकारने फेटाळली.
दुष्काळामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना मंजूर पंतप्रधान पीक विमा योजनतून २५ टक्के अग्रीम रक्कम द्यावी यासाठी राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये ओरड सुरू…
देशभरातून मागील तीन वर्षांमध्ये ६७.९६ लाख टन कांद्याची निर्यात झाली आहे. यातून भारतीय चलनानुसार दहा हजार ७७५ कोटी रुपये प्राप्त…
घरगुती सिलिंडर गळती होऊन लागलेल्या आगीत सांसारिक साहित्यासह कपडे आदी वस्तूंचे नुकसान झाले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून मराठा आरक्षणाची मागणी २०१९ च्या निवडणुकपूर्वी जोर धरू लागली होती. ‘औरंगाबाद’च्या मोर्चानंतर राज्यभर ५८ मोर्चांना दिशा मिळाली.
विविध दहाहून अधिक उपक्रमांमधून संरक्षण क्षेत्रास लागणाऱ्या विविध प्रकारच्या मोटारी, रणगाड्यांना लागणारे साहित्य तसेच जहाज बांधणीसाठी लागणारी उपकरणे पुरवली जात…
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला तडाखा; हजारो हेक्टरवरील पिकांची अतोनात हानि
पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे उभे राहताना दिसले.
गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांनी घेतलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश मिळाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रा मराठवाडय़ात सुरू असून, बीड नंतर गुरुवारी जालना…