छत्रपती संभाजीनगर – भरधाव कारने ट्रकला पाठीमागून दिलेल्या धडकेत पती-पत्नीसह तिघांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात अन्य पाच जण जखमी झाले. वैजापूर तालुक्यातून गेलेल्या समृद्धी महामार्गावर शिवराई शिवारात शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. वनसिंग धोंडीराम राठोड (४५), कमला वनसिंग राठोड (४०, रा .जांभळी तांडा ता. पैठण) व कुमारी योगेश जाधव (२२, रा. टाकळी तांडा ता. खुलताबाद) अशी मृतांची नावे आहेत.

हेही वाचा >>> जालना: चिमुकल्यास गळफास देऊन मातेची आत्महत्या; जाफराबाद तालुक्यील घटना

Gondia, person died, accident,
गोंदिया : स्कुलबस व दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू, महिला गंभीर
Heavy Rains, Heavy Rains Cause House Collapses in Shahapur, Three Injured Transported 2 km in Bedsheet, heavy rains in thane,
ठाणे : तीन जखमी रुग्णांची भर पावसात दोन किलोमीटर झोळीतून वाहतूक, शहापूर मधील घटना
nashik, Accident on Mumbai Agra Highway, Four Killed, Tempo Crashes into Car, accident in nashik, accident near adgaon on Mumbai Agra Highway
नाशिकजवळ टेम्पो-मोटार अपघातात चार जणांचा मृत्यू
Nine persons trapped in flood water in Awar were rescued by the teams of Natural Disaster Prevention Department
बुलढाणा : खामगावात अतिवृष्टीचे तांडव; आवार मध्ये ढगफुटी सदृश पाऊस, पुराने वेढलेल्या नऊ व्यक्ती…
Man Riding Bike Dies While Posing For Friend
सेल्फी व्हिडीओत मृत्यू कैद! बाईकवर मित्राचं ऐकणं बेतलं जीवावर, धुळे- सोलापूर मार्गावरील अपघाताचा थरारक क्षण व्हायरल
Seven cow and Buffaloes died due to lightning in Pisvali near Dombivli
डोंबिवलीजवळील पिसवलीत विजेच्या धक्क्याने सात जनावरांचा मृत्यू
Samruddhi highway, Inquiry report,
समृद्धी महामार्गावरील खासगी बस अपघाताचा चौकशी अहवाल गुलदस्त्यातच, २५ बळी घेणाऱ्या घटनेला एक वर्ष पूर्ण
Horrific accident, Mumbai Nagpur Samruddhi Highway, Horrific accident on Mumbai Nagpur Samruddhi Highway, Seven Dead Four Critically Injured on samruddhi highway, Kadwanchi Village, Jalna, accident near Kadwanchi Village in Jalna, accident on Highway, accident news, samruddhi highway news,
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, सहा जणांचा जागीच मृत्यू; चार गंभीर

तर रामसिंग वनसिंग राठोड (३०), शीतल वनसिंग राठोड (२४), मयंक योगेश जाधव (२), नेहा वनसिंग राठोड (२२), योगेश सुभाष जाधव (२८), ,अशी गंभीर जखमींची नावे आहेत. टाकळी तांडा ता खुल्ताबाद येथील योगेश जाधव हे मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांच्या कुटुंबियांनी वडगाळे नाशिक येथील देवाला नवस केला होता. त्यासाठी शुक्रवारी त्यांचे व सासुरवाडीचे कुटुंबीय असे आठ जण नाशिक येथे गेले होते. कंदुरीचा नवस फेडून ते सर्वजण समृद्धी महामार्गाने परतत असताना त्यांची कार मुंबईवरून नागपूरला माल वाहतूक करणाऱ्या ट्रकवर पाठीमागून धडकली. घटनेची माहीती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी, पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, महामार्गाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घुले आदींनी मदतकार्य केले.