छत्रपती संभाजीनगर – पोलिस आयुक्तालय परिसरात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाच्या इमारतीवर चढुन एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच तरुणाला पकडल्याने पुढील अनर्थ टळला. ही घटना शुक्रवार, 8 नोव्हेंबर रोजी दुपारी घडली.

भरत बाबूराव वनारसी (32, रा. मुकुंदवाडी)  असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. भरतला सतर्क असलेल्या आजूबाजूच्या नागरिकांनी आरडा-ओरड केल्यानंतर आत्महत्या करण्यास इमारतीवर चढल्यानंतर वाचविण्यात आले. भरत पोलिसांच्या निवासस्थानाच्या इमारतीवर चढल्याचा प्रकार काही महिलांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आरडा ओरड करण्यास सुरुवात केली. यावेळी रेहान अनीस बेग यांनी इमारतीवर धाव घेत काही तरुणांच्या मदतीने भरत वनारसी याला सहीसलामत वाचवून बेगमपुरा पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेमुळे पोलिस आयुक्तालय परिसरात एकच खळबळ उडाली होती.

minor girl sexualy abused by lover in nagpur
नागपूर : मध्यरात्री अल्पवयीन मुलगी प्रियकराच्या मिठीत; वडिलांनी…
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Pune hit and run case
पुण्यात पुन्हा हिट अँड रन! रस्त्यावर फटाके फोडणाऱ्याला भरधाव कारने दिली धडक; ३५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू
navi Mumbai car hit six people
नवी मुंबई: मित्राच्या स्कुटीला धडक मारल्याचा राग आल्याने सरळ पाच – सहा जणांच्या अंगावर घातली गाडी
train hits student sitting on track with headphones
हेडफोन आणि मोबाइल ठरलं मृत्यूचं कारण; रेल्वे ट्रॅकवर बसलेला विद्यार्थी ट्रेनखाली चिरडला, कुटुंबानं एकुलता मुलगा गमावला
nawab malik son in law sameer khan passed away
नवाब मलिक यांच्या जावयाचे निधन; काही दिवसांपूर्वी झाला होता गंभीर अपघात, निवडणूक काळात कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
army man killed his wife for immoral relationship and dead body throw in river
विवाहित सैनिकाचा तरुणीवर जडला जीव… पत्नी अडथळा ठरत असल्याने थेट नदीत…
Pimpri, Female computer operator bribe, computer operator bribe Female, bribe,
पिंपरी : सहाशे रुपयांची लाच घेताना संगणक चालक महिला अटकेत
Story img Loader