केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांची माहिती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औरंगाबाद – देशात रविवारी ७५ बँकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. या ७५ बँकांपैकी तीन डिजिटल बँका या महाराष्ट्रातील औरंगाबाद, नागपूर, साताऱ्यात सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांची शनिवारी येथे दिली. पंतप्रधान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा दोन हजार रुपयांचा हप्ताही सोमवारी त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याचेही डॉ. कराड यांनी येथे सांगितले.

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आयोजित जिल्हयातील मंत्र्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते शनिवारी येथे बोलत होते. बँक, कस्टम, इन्कम टॅक्स, २५४ पब्लिक सेक्टर, इन्शुरन्स आदी विभाग केंद्रीय अर्थ राज्यमंत्री म्हणून आपल्या अधिकार क्षेत्रात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

कांदाचाळीसाठी अनुदान

कांदा चाळीसाठी २५ टनाऐवजी ५० टनापर्यंत अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा औरंगाबादचे पालकमंत्री तथा राज्याचे रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Digital bank soon in aurangabad nagpur satara it will be inaugurated by the prime minister ysh
First published on: 15-10-2022 at 21:48 IST