
विधान परिषद निवडणूक



कॅनेडियन कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पाहुण्यांच्या हस्ते ‘मीडिया टुडे’चे प्रकाशन करण्यात आले.

कारखान्यावर बुधवारी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी छापा टाकला.

बहुतांश शाळा सुरू होत्या, मात्र उपस्थिती खूपच कमी होती.

मुंडे पालकमंत्री असल्यामुळे जिल्ह्याला बठकीतून विशेष निधी मिळण्याची अपेक्षा फोल ठरली.

उर्वरित आरोपींना न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली.

जाहीर झालेले निर्णय ‘कालबद्ध’ कार्यक्रम असल्याचाही शब्दखेळ मुख्यमंत्र्यांनी केला.

रखडलेल्या कृष्णा मराठवाडा प्रकल्पासाठी ४ हजार ८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.

मराठवाडा पाणी ग्रीड योजनेसाठी अंदाजे १५ हजार कोटी रुपये लागतील, असे सांगण्यात आले होते.

विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक सुरू होण्यापूर्वी मुंडे यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.