ऊसतोडणी किंवा कोणताही कामगार हा विषय मुख्यमंत्री, कामगार मंत्री, आयुक्त, सहकार आयुक्त, सहकार सचिव यांच्या अखत्यारीत येतो.
Page 623 of छत्रपती संभाजीनगर
बेळगावसह इतर मराठी भाषक भाग कर्नाटकास जोडल्याच्या निषेधार्थ रविवारी (दि. १) बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने काळा दिन पाळण्यात…

माहिती अधिकार कार्यकत्रे मल्लिकार्जुन भाईकट्टी यांना राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या प्रांगणात नेऊन शिवसनिकांनी केलेल्या बेदम मारहाणीचा लातूरकरांनी तीव्र शब्दांत निषेध केला.

महिन्यातून जेमतेम तीनदा होणाऱ्या पाणीपुरवठय़ातून लातूरकरांची सुटका व्हावी, या साठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न सुरू असले तरी सातत्याचा आणि ध्योयधोरणाचा अभाव…

यंदा दसऱ्याला तुळजापूरमधील व्यापाऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला. ऐन वेळी दर्शनरांगेत केलेले बदल, पावसाने ओढ दिल्याने भाविकांची संख्या लक्षणीय…

तूर डाळ महागली म्हणून राज्यभरात साठेबाजांवर धडाकेबाज कारवाईसत्र सुरू करणाऱ्या सरकारने आता मात्र व्यापाऱ्यांच्या साठा करण्याच्या क्षमतेलाच नव्या आदेशाने ‘शंभर…

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या येहळेगाव सोळंके शाखेत ४४ लाख ७७ हजार ७०३ रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे.

प्रदूषणाच्या सर्व कसोटय़ांमध्ये औरंगाबादमधील उद्योग जवळपास नापास झाले आहेत.

लातूर शहरात डेंग्यूचा उद्रेक वाढला असून मंगळवारी औसा रस्त्यावरील दुसरा बळी गेला. या पाश्र्वभूमीवर नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विरोधी पक्षात असताना ८ हजार ५०० रुपये भाव द्या म्हणणारे आताचे सत्ताधारी कापसाला ३ हजार ८०० भाव कसा काय देतात,…

देशभरात सुरू असलेले पुरस्कार परतीचे लोण आता नांदेडपर्यंत पोहोचले आहे. जिल्ह्यातील लोह्याचे साहित्यिक व कवी प्रभाकर सोनकांबळे यांनी राज्य सरकारच्या…

ऊस पोसण्यासाठी हेक्टरी पाण्याची गरज मोजली असता ऐन दुष्काळात तब्बल १७२ टीएमसी पाणी उपसा झाल्याची प्राथमिक आकडेवारी आहे.