scorecardresearch

Ishita

अंगणवाडी कर्मचा-यांचे साखळी उपोषण मागे, संप मात्र सुरूच

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान एक लाख रुपये निवृत्ती मानधन तसेच मानधनात वाढ करण्याचे आश्वासन महिला व बालकल्याणमंत्री वर्षां गायकवाड यांनी दिले…

शिक्षकेतरांचे पुण्यात धरणे आंदोलन

राज्य सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणास विरोध करण्यासाठी येत्या सोमवारी (दि. २७) सकाळी १० वाजता पुणे येथील शिक्षण संचालकांच्या कार्यालयावर शिक्षकेतर…

फसवून उकळलेले ७५ हजार परत मिळाले

मोठय़ा रकमेच्या बक्षिसाच्या लालसेने गेलेले ७५ हजार रुपये बँकेच्या शाखाधिका-याच्या प्रसंगावधानामुळे ग्राहकाला पुन्हा मिळाले. फसवणूक झाल्यानंतरही वेळीच पावले उचलल्याने गेलेले…

गाळेधारकांच्या याचिकेवर खंडपीठात आज सुनावणी

वाडिया पार्क क्रीडा संकुलातील गाळेधारकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी उद्या (शुक्रवार) होणार आहे.

टोल विरोधात आज सांगली बंदची हाक

सांगलीवाडी येथील टोलचे भूत गाडण्यासाठी कृती समितीने बुधवारी सांगली बंदची हाक दिली असून दुसऱ्या दिवशीही ठेकेदाराची टोल वसुली बंद राहिली.

सोलापुरात लवकरच २० व्हॉल्व्होंसह दोनशे बसेस सेवेसाठी दाखल होणार

केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी विकास पुनरुत्थान महाअभियानांतर्गत ५० टक्के अनुदानावर सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमासाठी दोनशे बसेस यापूर्वीच मंजूर झाल्या…

‘म्हैसाळ’चे पाणी उद्यापासून बंद

राजकीय नेत्यांच्या आवाहनामुळे सुरू करण्यात आलेले म्हैसाळ योजनेचे पाणी शेतकऱ्यांच्या मागणीअभावी २३ जानेवारीपासून बंद करण्यात येत आहे. लाभक्षेत्रातील २५ हजार…

निवासी डॉक्टरविरुद्ध कारवाईसाठी सोलापुरात तरुणीचा आत्मदहनाचा प्रयत्न

छत्रपती शिवाजी शासकीय सवरेपचार रुग्णालयात प्रसूतिसाठी आलेल्या महिलेवर उपचार होण्यासाठी मदत नाकारल्याच्या कारणावरून तेथील एका निवासी डॉक्टरला केलेल्या मारहाणप्रकरणी वरिष्ठ…

पानिपत रण संग्रामाच्या २५४ व्या स्मृतिदिनी वीरांना आदरांजली

मराठय़ांच्या शौर्य व त्यागाच्या समजल्या जाणा-या पानिपत रणसंग्रामाचा २५४ वा स्मृतिदिन पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे सिदोजीराव नाईक-निंबाळकर स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने पाळण्यात…

अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरास सव्वा कोटींचे गुप्तदान

अक्कलकोट येथील वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिराला तिघा अज्ञात तरण भक्तांनी तब्बल एक कोटी १७ लाखांचे गुप्तदान केले. मंदिराच्या दानपेटीत…

खुर्ची रस्त्यावर ठेवून सभापतींचा निषेध

अंगणवाडी कर्मचा-यांच्या आंदोलनाबाबत अकोल्याच्या सभापतींनी केलेल्या कथित हेटाळणीयुक्त वक्तव्याचा मार्क्‍सवादी किसान सभेने निषेध केला आहे. सभापतींची खुर्ची रस्त्यावर आणत खुर्चीभोवती…

ताज्या बातम्या