28 January 2020

News Flash

Admin

स्मार्ट हेल्मेट..

बाइक चालवताना हेल्मेट हवेच अशी सक्तीच सध्या आहे. मात्र, ती झुगारून देऊन बेफाम गाडी चालवण्याची हौस अनेकांना असतेच. अशा बेफाम बाइकस्वारांमध्ये केवळ महाविद्यालयीन तरुणच असतील असे नाही, चांगले नोकरदारही बिनधास्त हेल्मेटशिवाय बाइक चालवताना रस्त्यावर सहज आढळून येतात..

ऑलिम्पस ओएम- डी ई- एम ५ चांगला पण महाग!

येणारा जमाना हा मिररलेस कॅमेऱ्यांचाच असणार हे पुरते स्पष्ट झाल्यानंतर ऑलिम्पस या प्रसिद्ध कंपनीने या क्षेत्रात जोरदार मुसंडी मारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. गेल्या वर्षभरातच त्यांनी मिररलेस कॅमेऱ्याच्या क्षेत्रात अनेक मॉडेल्स बाजारात आणली आहेत.

‘ऑफिस २०१३’: महत्वाच्या टिप्स

कॉम्प्युटर न येणा-या माणसाला पहिल्यांदा जर काही शिकयचं असतं, तर ते म्हणजे मायक्रोसॉफ्ट ऑफिस. कारण रोजच्या आयुष्यातील छोटी-मोठी काम करण्यासाठी त्याला ऑफिसची फार मोठी मदत होत असते.

बाजारपेठेची गणिते ‘विंडोज ८’वर बेतलेली!

सर्वच कंपन्यांची गणिते आर्थिक वर्षांनुसार चार तिमाहींमध्ये विभागलेली असतात. प्रत्येक तिमाहीमध्ये होणाऱ्या बारिकसारीक घडामोडींकडे सर्वच स्पर्धक कंपन्यांचे लक्ष असते. तंत्रज्ञानाचे क्षेत्र हे इतर क्षेत्रांपेक्षा खूप वेगळे आहे.

व्हिवा

व्हिवा व्हिवा व्हिव व्हिवा

गॉसिप

चित्रीकरण व रोजच्या धावपळीतून आलेला शिणवटा घालवण्यासाठी अलीकडेच सहारा वाहिनीवरील सर्व कलाकांरांनी अलीबाग येथे जाऊन तुफान धम्माल केली. खाओ पिओ ऐश करो असे काहीसे वातावरण तिथे होते. अलिबागच्या नितांतसुंदर समुद्रकाठी असगॉसिपलेल्या त्या रिसॉर्टमध्ये सहारातील सर्व कलाकारांनी जीवाची मुंबई नव्हे अलीबाग केली. यामध्ये बाल हनुमानाची भूमिका करणारा राज भानुषाली पासून ते थेट पंकज तिवारी, सचिन श्रॉफ, रेशमी घोष आदी सर्व कलाकार सहभागी झाले होते.

चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती

सृष्टीची निर्मिती झाली तेव्हा ब्रह्मांडात प्रथम ओंकाराचा स्वर घुमला आणि नंतर सात सूरांची निर्मिती झाली, असे मानतात. या सप्तसुरांनी अनादी काळापासून तुमचे-आमचे भावविश्व व्यापून टाकले. लोकसंगीत, शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, चित्रपटसंगीत असे विविध संगीतप्रकार या सात सुरांमुळे उदयास आले. या प्रत्येक प्रकाराची गरज आणि ते ऐकणाऱ्यांची अभिरुची भिन्न असल्याने सूरांचे अगणित अविष्कार घडले.

नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!

माणूस जे आयुष्य जगत असतो, जगण्याच्या वाटेवर त्याच्या वाटय़ाला जे बरे-वाईट अनुभव येत असतात, त्यावर तो कळत-नकळत चिंतन, मनन करत असतो अन् त्यावर प्रतिक्रियाही देत असतो. कधी ती व्यक्त स्वरूपातली असते, तर कधी अव्यक्त! ज्यांना सृजनाचा परीसस्पर्श झालेला असतो आणि ज्यांच्यापाशी प्रतिभा असते, असे थोडके भाग्यवंत कलेच्या माध्यमातून त्यावर व्यक्त होत असतात. परंतु बहुतांश सर्वसामान्य माणसं मात्र आपल्या सुहृदांकडे मन मोकळं करून आपली जगण्यावरची प्रतिक्रिया देत असतात. काही स्वत:शीच संवाद करत राहतात आणि त्याद्वारे स्वत:ला व्यक्त करतात.

चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन

चित्रपटाच्या नावामुळे आणि ‘पोर्नस्टार’ सनी लिऑन हिला पाहण्याच्या उत्सुकतेने चित्रपटगृहात जावे तर फक्त थोडेसे जिस्मदर्शन पाहायला मिळण्याव्यतिरिक्त संपूर्ण चित्रपट पाहणे कंटाळवाणे ठरते.

प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!

यंदा ठाण्यातील चेंदणी कोळीवाडावासीयांनी नारळी पौर्णिमा दोनदा साजरी केली. कारण नारळी पौर्णिमेच्याच दिवशी प्रसारित झालेल्या एका रिअ‍ॅलिटी शोचे तिथे चित्रीकरण करण्यात आले आणि त्यासाठी दोन दिवस आधीच तिथे अगदी बोट सजवून मिरवणूक वगैरे काढण्यात आली.

गोळीबार येथे

short desc

पुणे-सातारा-पुणे 686978978

Present event 1 desc

पुणे-सातारा-पुणे 657568

Past event 3 desc

पुणे-सातारा-पुणे 4534346t4

Past event 2 desc

पुणे-सातारा-पुणे egerger

Past event 1 dsc

Future event 3 desc

पुणे-सातारा-पुणे

Future event 2 desc

पुणे-सातारा-पुणे

Future event1 desc

घेऊन जाताच

desc for events title 2

पुणे-सातारा

desc

सुनिताची अंतराळात दुसरी यशस्वी झेप !

‘दि सेव्हन हॅबिट्स ऑफ हाऐली इफेक्टीव्ह पिपल’ या बेस्ट सेलिंग पुस्तकाचा लेखक आणि अजूनही बऱ्याच बेस्ट सेलिंग पुस्तकांचा लेखक स्टीफन कोवे याचे वृद्धापकाळाने

आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच शेयर बाजाराने

रिलायंस इंडस्ट्रीज आपला दुसऱ्या तिमाहीतील नफा आज जाहीर करण्याची चिन्हे आहेत. परंतु या तिमाहीत असणारा नफा हा गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत इतका चांगला नसल्याने रिलायंस इंडस्ट्रीजसाठी हि काही चांगली बातमी नाहीये. रिलायंस इंडस्ट्रीजच्या एप्रिल ते जून या दुसऱ्या तिमाहीतील नफ्याचे …

Just Now!
X