scorecardresearch

अजय वाळिंबे

माझा पोर्टफोलियो : तेजीची वाट पाहणे श्रेयस्कर!

जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता, डॉलरच्या तुलनेत ढासळता रुपया आणि चलनवाढीचा धोमा या कारणामुळे शेअर बाजारात नजीकच्या काळात तेजी येण्याची शक्यता धूसर…

माझा पोर्टफोलियो : नाव विदेशी, काम-दाम देशी

हॉकिन्स कूकर्सबद्दल खरं तर जास्त लिहायची गरज नाही. महिला वाचकांना तर या कंपनीच्या सर्वच उत्पादनांची इत्थंभूत माहिती असेल.

माझा पोर्टफोलियो : ‘एमडीएफ’च्या उभरत्या बाजारपेठेसाठी दावेदारी

ग्रीनपॅनेल इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी म्हणजे ग्रीनप्लाय इंडस्ट्रीज लिमिटेडचा पूर्वीचा एक स्वतंत्र विभाग होता.

माझा पोर्टफोलियो : पटीपटीने वाढीच्या गुणाकाराचे ‘रसायन’

आपल्या उत्पादनांसाठी वाढलेल्या मागणीच्या आधारे, कंपनीने गेल्या वर्षी आपली क्लोरोमिथेन क्षमता प्रतिदिन १२५ मेट्रिक टनांवरून २५० मेट्रिक टनांपर्यंत वाढवली आहे.

माझा पोर्टफोलियो: करोनापश्चात पुनरुज्जीवित मागणी फायद्याची ठरेल !

वर्ष १९८४ मध्ये स्थापन झालेली दिसा इंडिया लिमिटेड ही डेन्मार्कच्या नोरिकन समूहाचीॲडव्हान्स्ड फाउंड्री आणि सरफेस प्रक्रिया तंत्रज्ञान असलेली आघाडीची उपकरणे…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या