18 February 2019

News Flash

अजित नरदे

ग्लायफॉसेट बंदी पर्यावरणविरोधीच

जीएम बियाणामुळे कपाशीत प्रतिक्विंटल कापूस उत्पादनामागे ८० टक्के कीटकनाशकांचा खप कमी झाला.

‘देशी बीटी’ वाणाचा फोलपणा!

सुधारित देशी वाणासंबंधी विवेक देशपांडे यांची बातमी ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये १२ मे रोजी प्रसिद्ध झाली आहे.