
देशपरदेशात शास्त्रीय संगीताचे धडे देणाऱ्या या तरुण गायकाला नव्या पिढीची नस अचूक लक्षात आली आहे.
देशपरदेशात शास्त्रीय संगीताचे धडे देणाऱ्या या तरुण गायकाला नव्या पिढीची नस अचूक लक्षात आली आहे.
अनाथ प्राण्यांच्या संगोपनाचे काम गेली कित्येक वर्षे परळ येथील ‘बलघोडा’ प्रशासन करीत आहे.
अंगभूत कलागुणांच्या आधारावर विद्यार्थ्यांनी केलेल्या हंगामी व्यवसायातून त्यांना बरीच मिळकत मिळाली आहे.
फेरीवालामुक्त झालेल्या रेल्वेस्थानक परिसरात आता गाडय़ांनी अतिक्रमण केले आहे.
पहिल्या दोन दिवसांमध्ये माझगाव विभागाची हवेची गुणवत्ता ही ‘अत्यंत वाईट’ स्तरापर्यंत मोजण्यात आली आहे
अभ्यंगस्नान आवरून पहाटेच मोठय़ा प्रमाणात फोडल्या गेलेल्या फटक्यांमुळे हवेचे प्रदूषण होण्यास सुरुवात झाली.
बाजारात चांगली मागणी असलेल्या कोलकाता झेंडू २०० रुपये किलोने विकला जात आहे.
‘क ला काना का’ मराठी एकांकिका स्पर्धेसाठी जोमाने तालमी सुरू होत्या.
हे पारंपरिक कंदिल खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक ठरतात.
वरळीच्या किनाऱ्यावरही कोळंबी मोठय़ा संख्येने येत असल्याचे मच्छीमार राम तांडेल यांनी सांगितले.
मुलुंड येथूनही चिकट सापळ्यात चिकटलेल्या सापाला खाद्यतेल लावून सोडवले गेले आहे.
सर्पमित्राच्या नावाखाली काही तोतये सध्या सापांचे ‘हार्पिग’ करण्यासाठी जंगलात फिरत आहे