अक्षय चोरगे

अक्षय चोरगे, ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सिनियर सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर लिखाण करतात. यासह त्यांना ऑटोमोबाईल्स आणि क्रीडा विषयाची आवड आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठातून जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांचा लोकमत, एबीपी माझा, टीव्ही ९ मराठी आणि महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिंट आणि डिजीटल माध्यमात ६ वर्षांचा अनुभव आहे. अक्षय चोरगे यांच्याशी तुम्ही इथे दिलेल्या ईमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
Manoj Jarange Fadnavis Ajit pawar
“त्या उपमुख्यमंत्र्याला काड्या करायची सवय”, इंटरनेट बंदीवरून मनोज जरांगे आक्रमक; म्हणाले, “आमच्या अंगावर…” प्रीमियम स्टोरी

आंदोलनाच्या नावाखाली जाळपोळ करणारे लोक आमचे सहकारी नाहीत, हे इतर कोणीतरी करतंय, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.

Ashwini Vaishnaw
“मोदी सरकारकडून विरोधकांचे फोन हॅक करण्याचा प्रयत्न”, केंद्रीय मंत्री आणि Apple कंपनी स्पष्टीकरण देत म्हणाले…

“शासनपुरस्कृत हल्लेखोर कदाचित तुमचा फोन हॅक करत आहेत”, असं नोटिफिकेशन इंडिया आघाडीतल्या काही प्रमुख नेत्यांच्या फोनवर आल्याने देशात खळबळ उडाली…

Team India
WC 2023 Semi Final : ६ पैकी ६ सामने जिंकले तरी भारताला सेमीफायनलचं तिकीट नाही, कारण काय? जाणून घ्या समीकरण प्रीमियम स्टोरी

Team India world Cup 2023 Scenerio : भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत खेळलेले सर्व सहा सामने जिंकले आहेत. भारताचे स्पर्धेतले…

Maharashtra drought
महाराष्ट्रावर मोठं संकट, ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; केंद्र सरकारला मदतीसाठी आवाहन

महाराष्ट्र सरकारने राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

Sachin Pilot Sara Abdullah
सचिन पायलट यांचा सारा अब्दुल्लांशी घटस्फोट, निवडणूक प्रतिज्ञापत्रातून मोठा खुलासा

सचिन पायलट यांनी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्लांची मुलगी सारा यांच्याशी २००४ मध्ये लग्न केलं होतं.

Supriya Sule vs Shinde Fadnavis
“सत्ताधारी आमदारांचा शिंदे-फडणवीसांवर विश्वास नाही”, ‘त्या’ आंदोलनावरून सुप्रिया सुळेंचा टोला

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, सह्याद्री अतिथीगृह सोडून सत्ताधारी पक्षातील आमदारांनी राज्यपाल भवनासमोर आंदोलन केले. यावरून या आमदारांचा सरकारवर विश्वास राहिला…

Chhagan Bhujbal (
“मराठा आरक्षणासाठी दुहेरी प्रयत्न”, छगन भुजबळांनी सांगितलं राज्य सरकारचं संपूर्ण नियोजन

कुणबी जातप्रमाणपत्रांसदर्भात निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या समितीने सादर केलेला अहवाल राज्य मंत्रिमंडळाने स्वीकारला आहे.

thailand tourism
नुसता पासपोर्ट घ्या आणि व्हिसाशिवाय अख्खा देश फिरा! श्रीलंकेपाठोपाठ ‘या’ देशाची भारतीयासांठी खास ऑफर

भारतासह रशिया, चीन, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया आणि जपान या सहा देशांतील पर्यटकांना श्रीलंकेने मोफत व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे.

uddhav thackeray devendra fadnavis
“शिंदे अपात्र ठरले तरीही तेच मुख्यमंत्री राहणार”, फडणवीसांच्या ‘प्लॅन बी’वर पहिल्यांदाच बोलले उद्धव ठाकरे, म्हणाले…

एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर त्यांना विधान परिषदेवर घेऊ आणि तेच पुढे मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद…

Jio Airtel VI cheapest Recharge
४०० रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करा Jio, Airtel, VI चे ८४ दिवसांचे अनलिमिटेड कॉलिंग-इंटरनेट पॅक्स

देशातल्या तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्यांच्या ८४ दिवसांची वैधता असणाऱ्या सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन्सची माहिती एकाच क्लिकवर.

Samsung Smartphone Offers
Samsung Fab Grab Fest : १२ हजारांच्या आत खरेदी करा सॅमसंगचे स्मार्टफोन्स, ७० टक्क्यांपर्यंतच्या ऑफर्स

Samsung Fab Grab Fest News in Marathi : सॅमसंगच्या या सेलअंतर्गत तुम्हाला रोख सूट, कॅशबॅक ऑफर्स आणि बायबॅक ऑफर्स देण्यात…

Ashok Chavan Manoj Jarange Patil
“महाराष्ट्राला मनोज जरांगेंची गरज, त्यांनी आता…”, अशोक चव्हाणांची विनंती

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मनोज जरांगे पाटलांना प्रकृतीची काळजी घेण्याची विनंती केली आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या