लहान उपग्रह आता इस्रोला SSLV च्या माध्यमातून ५०० किलोमीटर उंचीपर्यंत प्रक्षेपित करता येणार आहे. यासाठी PSLV, GSLV Mk2, GSLV MK3…
अमित जोशी हे ‘लोकसत्ता ऑनलाईन’मध्ये सहाय्यक संपादक या पदावर कार्यरत आहेत. लोकसत्ता प्रिंट टीमकडून लोकसत्ता ऑनलाईनकडे येणाऱ्या बातम्यांच्या समन्वयाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. मुंबई विद्यापाठातून भौतिक शास्त्राची पदवी घेतली असून पत्रकारितेचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.आपल्या पत्रकारितेची सुरूवात त्यांनी ई टीव्ही मराठीतून केली. झी २४ तास या वृत्त वाहिनीत त्यांनी वरिष्ठ प्रतिनिधी म्हणून काम केले. वृत्तवाहिनी क्षेत्रात वार्तांकनाचा एकुण १८ वर्षांचा अनुभव त्यांच्याकडे आहे. २६ जूलैला मुंबई आणि कोकणात आलेला महापूर, २६/११ मुंबईवरील दहशतवादी हल्ला, वाहतूक क्षेत्रातील विविध घडामोडी ते दोन वेळा संपूर्ण पंढरपूर वारी असा अनेक महत्त्वाच्या घडामोडींच्या वार्तांकनाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाचा Defence Correspondent Course त्यांनी पूर्ण केला आहे. संरक्षण, अवकाश तंत्रज्ञान, विज्ञान, वाहतूक हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. गिर्यारोहण आणि फोटोग्राफी हे त्यांचे छंद असून त्यांनी मनाली इथे Basic Mountaineering Course ही पूर्ण केला आहे. विविध सायकल मोहिमेतही ते सहभागी झाले आहेत. संपर्कासाठी आपण अमित जोशी यांना खालील सोशल मीडिया हँडलवर फॉलो करू शकता अथवा ईमेलवर संपर्क साधू शकता.
लहान उपग्रह आता इस्रोला SSLV च्या माध्यमातून ५०० किलोमीटर उंचीपर्यंत प्रक्षेपित करता येणार आहे. यासाठी PSLV, GSLV Mk2, GSLV MK3…
आजच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे ५०० किलोग्रॅमपर्यंतचे उपग्रह वाहून नेण्याची क्षमता असलेले SSLV आता नियमित वापराकरता सज्ज झाले आहे
MIRV तंत्रज्ञान असलेले क्षेपणास्त्र शत्रू पक्षाची महत्त्वाची शहरे किंवा ठिकाणे एकाच हल्ल्यात उद्धस्त करत त्या देशाला गुडघे टेकायला लावू शकतात.
आजच्या दिवशी म्हणजेच ३ नोव्हेंबर १९५७ ला Laika या श्वानाने अकाशातून पहिली पृथ्वी प्रदक्षिणा घातली, त्या ऐतिहासिक मोहिमेचं महत्व सांगण्याचा…
विकी कौशलच्या ‘सॅम बहादुर’ चित्रपटाच्या रुपाने नव्या पिढीला फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांची ओळख होईलच आणि पण त्यापेक्षा लष्कराचे नेृत्वत्व…
Live Telecast of Chandrayaan-3 Soft-Landing : आत्तापर्यंत तीनच देशांना विविध प्रकारचे रोव्हर चंद्रावर उतरवण्यात यश आले आहे
एका सच्च्या महाराष्ट्रप्रेमी व्यक्तीने मायभूमीतच स्टुडिओचे स्वप्न साकारणं पसंत केलं होतं.
Chandrayaan-3 Mission Launch : चंद्रावर असलेल्या helium 3 च्या अस्तित्वामुळे चंद्र एक मोठा इंधनाचा स्त्रोत म्हणून भविष्यात ओळखला जाण्याची शक्यता…
पहिल्या टप्प्यात लष्कराला ७० हजार एके-२०३ रायफली मिळणार असून पुढील काही वर्षात सहा लाख रायफलींचे उत्पादन केले जाणार आहे
मंगळयानमधील इंधन संपल्याने तब्बल आठ वर्षे चाललेल्या मोहीमेची इतिश्री झाल्याचे इस्रोने नुकतेच जाहीर केले.
संरक्षण दलाला असलेली लढाऊ हेलिकॉप्टरची नितांत गरज light combat helicopter (LCH) – ‘प्रचंड’ च्या रुपाने आता पुर्ण होणार आहे.
डोंबिवलीतील मानपाडा, रामनगर, टिळकनगर आणि विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीत गेल्या काही महिन्यात मोहम्मद खानने एकूण ११ दुचाकी चोरीचे गुन्हे केले…