scorecardresearch

अमोल परांजपे

Loksatta explained Arab nations split after failed Iranian attack on Israel
जॉर्डनने इराणी ड्रोन, क्षेपणास्त्रे का पाडली? इस्रायलवरील फसलेल्या इराणी हल्ल्यानंतर अरब राष्ट्रांमध्ये फूट? 

इराणने डागलेली काही क्षेपणास्त्रे व ड्रोन आपल्या देशात पडण्याचा धोका होता, त्यामुळे आत्मसंरक्षणासाठी ती नष्ट करण्यात आल्याचा जॉर्डनचा दावा आहे.

Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?

१९९५ साली त्यांच्या विरोधात दुहेरी हत्येचा खटला सुरू झाला. ‘शतकातील सर्वांत गाजलेला खटला’ असे याचे वर्णन केले जाते. सिम्पसन कृष्णवर्णीय…

peter higgs death marathi news, peter higgs god particle marathi news
‘देव कणा’चा सिद्धान्त मांडणारा शास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड… पीटर हिग्ज यांच्या ‘हिग्ज बोसॉन’ संशोधनाचे मोल काय?

२०१२ साली या एलएचसीमध्ये अणूंच्या टकरीनंतर ‘हिग्ज बोसॉन’ सापडला. पीटर हिग्ज यांचा सिद्धान्त जवळजवळ ५० वर्षांनी सप्रमाण सिद्ध झाला होता.

President Erdogan of Turkey
तुर्कस्तानात धर्मवादी राजकारणाला शहरी मतदारांनी नाकारले? अध्यक्ष एर्दोगान यांच्या पक्षाला स्थानिक निवडणुकांत अपयश कशामुळे?

२०१४पासून तुर्कस्तानचे अध्यक्ष असलेल्या एर्दोगन यांची लोकप्रियता नीचांकावर गेल्याचे या निकालांनी स्पष्ट झाले आहे.

loksatta analysis survey in britain predict uk pm rishi sunak s seat at risk
विश्लेषण: ब्रिटनमध्ये पंतप्रधान ऋषी सुनक यांचे पद धोक्यात? ताज्या निवडणूक सर्वेक्षणाचा निष्कर्ष काय?

या सर्वेक्षणानुसार विरोधी मजूर पक्षाला (लेबर पार्टी) ६५० जागांपैकी तब्बल ४६८ जागांवर विजय मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विशेष म्हणजे…

loksatta analysis india fights somali pirates indian navy rescues ship from somali pirate attack
विश्लेषण: हुथींपाठोपाठ आता सोमाली चाच्यांचा उच्छाद… भारतीय नौदलाची भूमिका कशी ठरणार निर्णायक? प्रीमियम स्टोरी

तज्ज्ञांच्या मते हुथी बंडखोर आणि सोमाली चाचे यांच्यामध्ये थेट संबंध असण्याची शक्यता नाही. मात्र काहींच्या मते लाल समुद्रात हुथी बंडखोरांनी…

Why does Balochistan province want to secede from Pakistan Why did Balochistan attack Gwadar port
बलुचिस्तान प्रांताला पाकिस्तानपासून अलग का व्हायचे आहे? ग्वादार बंदरावर बलुचिस्तानींनी हल्ला का चढविला? प्रीमियम स्टोरी

पाकिस्तानातील सत्ताधाऱ्यांवर असलेल्या या नाराजीची नाळ भारत-पाकिस्तान फाळणीशीही जोडली गेली आहे.

nato war exercise marathi news, nato war exercise near russia border marathi news
विश्लेषण : रशियाच्या सीमेजवळ ‘नेटो’चा युद्धसराव… युरोप आणि रशियातील तणाव वाढणार?

युद्धाभ्यासाची घोषणा करताना ‘नेटो’ने रशियाचे नाव कुठेही घेतले नसले, तरी त्याची उद्दिष्टे, त्यात समाविष्ट करण्यात आलेले घटक याचा विचार करता…

 Why is Super Tuesday important in America Candidates for the presidential election determined soon print exp
अमेरिकेमध्ये ‘सुपर ट्युसडे’ महत्त्वाचा का? अध्यक्षपद निवडणुकीचे उमेदवार लवकरच निश्चित?

एक मंगळवार असा असतो, की ज्या दिवशी अनेक राज्यांच्या प्राथमिक निवडणुका एकाच दिवशी असतात आणि तो दिवस ‘सुपर ट्युसडे’ म्हणून…

Joe Biden and Donald Trump will once again fight for the america presidential election
अमेरिकेतील निवडणुकीत ‘पुतिन फॅक्टर’? बायडेन-ट्रम्प लढतीमध्ये रशियाचा हस्तक्षेप? प्रीमियम स्टोरी

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत पुन्हा एकदा जो बायडेन विरुद्ध डोनाल्ड ट्रम्प अशीच लढत होणार, हे जवळपास निश्चित आहे.

alexei navalny marathi news, alexei navalny death marathi news, russian opposition leader alexei navalny marathi news
अकस्मात मृत्यू की राजकीय हत्या? पुतिनविरोधक अलेक्सी नवाल्नी यांना संपवण्याचे कारण काय? जगभर त्यांच्या लोकप्रियतेचे रहस्य काय? प्रीमियम स्टोरी

Alexei Navalny Death : रशियातील सर्वात प्रभावी विरोधक, अलेक्सी नवाल्नी यांचा मृत्यू झाल्याचे तेथील तुरुंगाधिकाऱ्यांनी जाहीर केले. त्यानंतर जगभरातून यावर…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या