05 March 2021

News Flash

लोकसत्ता टीम

तिसऱ्या टप्प्यासाठी रुग्णालयांची चाचपणी

लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील, सहव्याधी असणाऱ्या नागरिकांना लस देण्यात येणार आहे.

संशोधनमात्रे : माती, पाणी, उजेड, वारा…

रॉक मॅग्नॅटिक फिंगर प्रिंट ऑफ सॉइल फ्रॉम अ कोल-फायर्ड थर्मल पॉवर प्लांट’ हा प्रबंध लिहिला.

राज्याप्रमाणे केंद्रातही एन. टी.चे आरक्षण हवे

स्वातंत्र्यानंतर समाजाचा कल शिक्षणाकडे वाढला.

वृत्ती आणि वर्तनातील परस्परसंबंध

विसाव्या शतकाच्या मध्यात, दृष्टिकोन आणि वर्तन यांच्यामधील संबंध खूप दृढ नाही असे संशोधकांच्या लक्षात येऊ लागले.

ट्रकचालकाचा खून करून ७५ लाखांची दूध पावडर पळवणाऱ्या टोळीतील ७ जणांना अटक

टोळीचा सूत्रधार याच डेअरीत पूर्वी कामाला होता.

नांदेड : औद्योगिक विस्तार प्रक्रिया रखडलेलीच!

 मराठवाडय़ातील औरंगाबाद-लातूर-जालना या शहरांच्या परिसरातील औद्योगिक विकासाच्या तुलनेत नांदेड जिल्हा खूपच मागास मानला जातो.

औरंगाबाद : वाढत्या बकालपणाचे आव्हान!

 शहरातील कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना औरंगाबादवासीयांची माफी मागावी लागली होती.

लातूर : लातूरकरांची रडगाणी; उजनीचे पाणी

२०१९ साली पावसाळय़ात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष होते. ऑक्टोबर महिन्यापासूनच टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल अशी स्थिती होती.

हिंगोली सिंचन अनुशेषाचा कागदी खेळ; असंवेदनशील यंत्रणांमुळे भिजत घोंगडे

हिंगोली जिल्ह्यात सिद्धेश्वर इसापूर धरण असले तरी त्याचा खूप मोठा फायदा हिंगोली जिल्ह्यला होत नाही.

सिंचनाचा प्रश्नच कळीचा

उस्मानाबाद शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविल्याचे सांगितले जात असले तरी या शहरात दररोज पाणीपुरवठा होत नाही.

सिंचन प्रकल्पांची फेरमांडणी आवश्यक

बीड जिल्हा मराठवाडय़ात भौगोलिक पातळीवर मध्यवर्ती असला तरी अवर्षण प्रवण क्षेत्रात येत असल्याने सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागतो

परभणीचे मंजूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रखडले

शहरातल्या हजारो विद्यार्थ्यांनी सुरुवातीला रस्त्यावर उतरून धरणे आंदोलन केले.

कागदोपत्री योजना पूर्ण, पाणीप्रश्न कायम!

शहरातील पाणीप्रश्न कायम असल्याने १९९८ आणि २००५ मध्ये मंत्रालयीन पातळीवर वेगवेगळ्या दोन योजनांचा विचार झाला.

यवतमाळ जिल्ह्यत सहा पंचायत समितींमध्ये शिवसेनेची सत्ता

यवतमाळ, दारव्हा, दिग्रस, नेर, पांढरकवडा आणि कळंब या सहा पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे सदस्य निवडून आले.

उपराजधानीसह विदर्भात पुन्हा पाऊस

ऐन थंडीत वर्षांच्या सुरुवातीलाच नागपूरसह अमरावती, वर्धा जिल्ह्यात गारांसह मुसळधार पाऊस झाला.

छायाकल्प चंद्रग्रहण उद्या

छायाकल्प चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून शुक्रवार, १० जानेवारीला रात्री १०.३७ मिनिटांनी दिसणार आहे.

मोफत वृक्ष छाटणीस नकार

मुंबईमधील बहुसंख्य गृहनिर्माण संकुलांमध्ये मध्यमवर्गीय वास्तव्यास आहेत

कोणत्याही मिळकतीचे बाजारमूल्य एका क्लिकवर

मुंबई महापालिकेच्या कार्यक्षेत्रात २०१८-१९ मध्ये ई-मूल्यांकन प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली होती.

पहिल्या टप्प्यात जिल्ह्य़ातील १२ हजारांवर शेतकरी अपात्र

कर्जमाफी योजनेच्या निकषांची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी आज, बुधवारी दिली.

लग्न जमवण्याच्या नावाखाली फसवणाऱ्या भोंदूबाबाला अटक

कोपरगाव येथील एका भोंदूबाबाला अंनिसच्या कार्यकर्त्यांनी संगमनेर तालुक्यातील चिखली येथे पोलिसांच्या हवाली केले.

पक्षांतर्गत मुंडे-सोळंकेंच्या वादावर तूर्त पडदा

‘आपल्यापेक्षा धनंजय यांचा पक्षाला जास्त उपयोग वाटत असेल’ असे सांगत सोळंके यांनी नाराजी व्यक्त केली होती.

शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकणारी कर्जमाफी

अवकाळी पावसाने झालेले नुकसान, त्यामुळे काढलेले कर्ज सुद्धा यात माफ होणार नाही.

कोल्हापूर जिल्हा परिषदेतील सत्तानाटय़ात चुरस

जुन्या मित्रपक्षांची सोबत घेऊ न सत्ता टिकवण्याची शिकस्त भाजपने चालवली आहे.

पर्यटकांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी

मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरातील अनेक पर्यटक ३१ डिसेंबरच्या रात्री वसई परिसरातील किनारपट्टीवर आले होते.

Just Now!
X