News Flash

अपर्णा मोडक

कोडिंगचं कोडं : समारोप नव्हे, ही तर सुरुवात!

आज आधी आपण वर्षभरात काय शिकलो याची एक धावती उजळणी घेऊ या.

कोडिंगचं कोडं : फंक्शन

निबंध लिहिताना आपण परिच्छेद करतो. पुस्तकात वेगवेगळे धडे असतात.

कोडिंगचं कोडं

दोन व्हेरिएबल्सच्या किमती आपल्याला सोबतच्या उदाहरणात दाखविल्याप्रमाणे बदलायला लागतील.

कोडिंगचं कोडं : मूलभूत गणिती क्रिया

बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या मूलभूत गणिती क्रिया तुम्हाला तर माहीतच आहेत.

कोडिंगचं कोडं ; इनिशिअलायझिंग व्हेरिएबल्स

हे सदर सुरू झाल्यापासून आजपर्यंतचे बरेचसे भाग आपण व्हेरिएबल्सविषयीच माहिती घेत होतो.

कोडिंगचं कोडं : कमेंट्स

सध्या छोटे छोटे प्रोग्राम लिहिताना तुम्हाला कमेंट्सची गरज वाटणार नाही.

कोडिंगचं कोडं : व्हेरिएबलची किंमत ठरवणे

मागील काही भागांत आपण व्हेरिएबल (variable) चा वापर शिकायला सुरुवात केली.

कोडिंगचं कोडं : नावात काय आहे?

आपण जेव्हा काही लिहितो, तेव्हा आपण सुवाच्य अक्षर काढायला बघतो.

कोडिंगचं कोडं : डेटा टाइप

बहुतेक भाषांमध्ये प्रोग्राममध्ये व्हेरिएबल वापरण्याआधी ते डिक्लेअर करावं लागतं.

कोडिंगचं कोडं : व्हेरिएबल डिक्लरेशन

आपल्या उदाहरणात, युजरचं नाव साठवण्यासाठी, आधी मेमरीमधील एक भाग x या नावाने राखून ठेवला जाईल.

कोडिंगचं कोडं: ब्लॉकली

मी या सदरातील उदाहरणांसाठी ही लुटुपुटूची ब्लॉकली भाषा वापरणार आहे.

Just Now!
X