काही बाटल्यांचे आकार एवढे सुंदर असतात की त्या फेकाव्याशा वाटतच नाहीत.
काही बाटल्यांचे आकार एवढे सुंदर असतात की त्या फेकाव्याशा वाटतच नाहीत.
प्लास्टिकबंदीमुळे बरेच समान कागदात गुंडाळून किंवा खोक्यातून मिळू लागले आहे
जुन्याच छत्रीला नवं रूप देता येणं सहज शक्य आहे.
घरातल्या काही टाकावू वस्तू वापरून आपण मांडला चित्र तयार करू शकतो.
नवीन कपडे खरेदी केले त्यावर मॅचिंग अॅक्सेसरीज हव्याच असतात.
या खोक्यांचा पुनर्वापर करता येऊ शकतो. कसा ते आज पाहू या.
खूप कडय़ा जमवल्यास अनेक फुले तयार करून सुंदर पुष्पगुच्छ साकारता येईल.
उन्हाळा लागला की घरात पाण्याच्या, शीतपेयांच्या रिकाम्या बाटल्या जमा होतात.
सुट्टी पडली की घरातील छोटय़ा दोस्तांसाठी दुकानातून, वाचनालयातून गोष्टींची भरपूर पुस्तके आणली जातात.