या निरुपयोगी झालेल्या सीडीज तुमच्या भिंतीची शोभा वाढवू शकतात.
या निरुपयोगी झालेल्या सीडीज तुमच्या भिंतीची शोभा वाढवू शकतात.
मंगल सोहळ्यानिमित्त घराची सजावट करण्यासाठी या छोटेखानी लॅम्प शेड्सचा वापर केल्यास घरी येणारे पाहुणे नक्कची खूश होतील.
सुक्या कचऱ्यात भर घालण्यापेक्षा त्यांचा पुनर्वापर करता येऊ शकतो.
रोज कॉलेज किंवा ऑफिसला निघण्याच्या घाईत मॅचिंग कानातले शोधणं हे दिव्यच असतं.
स्वरूपाच्या नेमप्लेट्स हल्ली घरात अन्यत्रही लावल्या जातात.
थोडीशा कलात्मकता दाखवली तर अशा भंगार सामानाचा किंवा टाकाऊ वस्तूंचाही पुनर्वापर करता येतो.
अॅक्रेलिक रंगाने आतून रंगवल्यास सुगडाची सछिद्रता कमी होते आणि गळती थांबवता येते.
शुभेच्छापत्रांवरील किंवा आमंत्रणपत्रिकांवरील चित्रे कापून त्यावर चिकटवता येतील.
दोन्ही बाजूस समांतर संदेश लिहा व रंगवा. उंदीरमामाप्रमाणेच हे संदेश बाहेरील बाजूस दुमडा व चिकटवून घ्या.