साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याचा समारोप शिर्डी येथे पंतप्रधान मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याचा समारोप शिर्डी येथे पंतप्रधान मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
राज्यात ज्वारी १७ लाख हेक्टरमध्ये तर बाजरी ८ लाख हेक्टर क्षेत्रात पीक घेतले जाते.
साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांच्या विश्वस्त मंडळाची नेमणूक ऑगस्ट २०१६ मध्ये करण्यात आली.
दौंड-मनमाड रेल्वेमार्ग दुहेरी झाल्यास मनमाड ते पुणे हे अंतर साडेतीन ते चार तासांनी कमी होणार आहे.
स्वर्गीय पांडुरंग शिंदे या संघाच्या स्वयंसेवकाने त्यांना सायकलवरून बेलापूरला आणले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यात दूध दरवाढीसाठी आंदोलन केले होते.
कांदा दरातील घसरण रोखण्याकरिता नाफेडमार्फत ५० हजार टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मागील वर्षी गायीच्या दुधाचा प्रतिलिटर दर हा उत्पादकांना ३० ते ३२ रुपये मिळत होता.
दाढी वाढलेले भाऊ साहेब हे अतिरेकी असावे म्हणून अनेकदा त्यांची पोलीस चौकशीही झाली.
शिक्षक लोकशाही आघाडीने (टीडीएफ) या संघटनेचे शिक्षक मतदारसंघावर अनेक वर्षे वर्चस्व होते.
शनिदेवस्थानचा कारभार कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवस्थानच्या धर्तीवर ताब्यात घेण्याचा निर्णय आज घेतला.
मेंढीच्या मटणाला मोठी मागणी आहे. ४०० रुपये ते ६०० रुपये किलो हे मटण विकते.