23 February 2020

News Flash

आशुतोष बापट

मुखेडची ज्येष्ठा

महाराष्ट्र हा जसा विविध मंदिरांनी समृद्ध आहे

पर्यटकस्नेही कंबोडिया

पर्यटन हा आता एकविसाव्या शतकाचा मूलमंत्र झाल्यासारखेच आहे.

आडवाटेवरची वारसास्थळे : आर्थरसीट

सर चार्ल्स मॅलेट हा १७९१ साली पुणे दरबारात रेसिडेंट होता.

दिवाळीतील भटकंती

दिवाळी संपली की सहलीला बाहेर जाण्याची प्रथा आता सर्रास लोकप्रिय होऊ लागली आहे.

आडवाटेवरची वारसास्थळे  : पेमगिरीची वटराई

ऐतिहासिक पेमगिरी गावात एक जुनी विहीर असून त्यावर शिलालेख आहे.

आडवाटेवरची वारसास्थळे : केळदीची चिन्नम्मा

विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर उदयाला आलेल्या नायक राजवंशाची ही राजधानी.

देवीस्थानांची भटकंती

धार्मिक पर्यटनाकडे हल्ली सर्वाचाच ओढा वाढला आहे.

मारिओ मिरांडा चित्रदालन

छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र तर निव्वळ देखणे आहे. मिरांडा १९७४ साली अमेरिकेला गेले होते.

आडवाटेवरची वारसास्थळे : निसर्गरम्य पाटेश्वर

पुणे-कोल्हापूर महामार्गावरील सातारा हे असंच एक टुमदार शहर. शहराचा पसारा काही फार नाही,

धारकुंड

अजंठा, वेरूळ, पितळखोरा या जगप्रसिद्ध लेणी असलेला मराठवाडय़ाचा परिसर हा खरंतर अप्रतिम शिल्पकला असलेल्या मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर इथे काही शांत-निसर्गरम्य ठिकाणेसुद्धा पाहायला मिळतात. धारकुंड हे त्यातलेच एक. चाळीसगाववरून बनोटीमाग्रे इथे जाता येते. बनोटीपर्यंत चांगला रस्ता आहे. बनोटीला असलेले एक प्राचीन शिवमंदिर पाहण्याजोगे आहे. बनोटीपासून पुढे काहीसा कच्चा रस्ता असून काही अंतर मात्र चालत जावे […]

विदर्भातील अष्टविनायक

विदर्भ या सर्वगुणसंपन्न अशा प्रदेशातदेखील मोठय़ा प्रमाणात गणपतीची मंदिरे आणि मूर्ती पाहायला मिळतात.

प्रांतोप्रांतीचे गणपती

उत्तर गोव्यात फोंडा तालुक्यात पणजीपासून १९ किलोमीटर अंतरावर खांडोळा गणेश हे रम्य देवस्थान आहे.

आडवाटेवरची वारसास्थळे : जटायूचे मंदिर : टाकेद

भारतीय संस्कृती माणसाप्रमाणेच इतर सर्व प्राणी, पक्षी यांच्यात ईश्वराचा अंश असल्याचे मानते.

आडवाटेवरची वारसास्थळे : अंभेरीचा कार्तिकेय

वडूजकडे जाताना एक छोटासा घाट लागतो. त्याचे नावसुद्धा कार्तिकेय घाट असेच आहे.

आडवाटेवरची वारसास्थळे : गिरवीचा गोपालकृष्ण

काही ठिकाणे अगदी छोटीशी जरी असली तरी ती त्या ठिकाणच्या काही वैशिष्टय़पूर्ण गोष्टींमुळे महत्त्वाची ठरतात.

सौंदर्य दीपमाळांचे

गेल्या काही वर्षांत सर्वच स्तरातील लोकांचा धार्मिक पर्यटनाकडे ओढा वाढला आहे.

आडवाटेवरची वारसास्थळे : निलंग्याची हरगौरी

मुख्य गर्भगृहात शिविपडी असून, उजवीकडील गर्भगृहात उमामहेश्वर आिलगन मूर्ती दिसते.

मंदिर कसे पाहावे?

वास्तविक आपल्याकडे असलेली प्राचीन मंदिरे ही त्या त्या काळात विशिष्ट हेतूने बांधली गेलेली आहेत.

मूर्ती आणि मंदिर स्थापत्याचे चार मानदंड

मूर्ती आणि मंदिरे हे विषय खरेतर सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत.

आडवाटेवरची वारसास्थळे : भद्रावतीचे भद्रनाग मंदिर

भद्रावतीमध्ये असलेले श्री भद्रनाग मंदिर हेसुद्धा असेच एक वैशिष्टय़पूर्ण ठिकाण आहे. हे मंदिर नागाचे आहे

आडवाटेवरची वारसास्थळे : देवाचे गोठणे

पेशव्यांचे गुरू श्रीब्रह्मेंद्रस्वामी सन १७१०-११ साली देवाचे गोठणे गावी वास्तव्याला आले.

आडवाटेवरची वारसास्थळे : चौसष्ट योगिनी मंदिर – हिरापूर

मध्यवर्ती मनुष्याच्या डोक्यावर पाय दिलेल्या कालीदेवीची मूर्ती आहे.

इतिहासाचे मूक साक्षीदार : वीरगळ

भटकंतीदरम्यान एखाद्या गावात युद्धप्रसंग कोरलेली दोन-तीन फूट उंचीची शिळा आपल्याला कधीतरी दिसते.

आडवाटेवरची वारसास्थळे : वृद्धेश्वरचा म्हातारदेव

नगरवरून पाथर्डीला जाताना करंजी घाट उतरला की देवराई गाव लागते. इथे उजवीकडचा रस्ता वृद्धेश्वरला जातो.

Just Now!
X