NHAI Highway Puncture Repair Service: महामार्गांवरील वेसाइड अमेनिटीज (WSA) म्हणजे प्रवाशांच्या सोयीसाठी महामार्गांच्या कडेला प्रत्येक ४० ते ६० किलोमीटरच्या अंतरावर…
आशुतोष मसगौंडे हे ‘लोकसत्ता डॉट कॉम’मध्ये ‘सिनिअर सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक आणि क्रीडा विषयांवर लेखनाची आवड आहे. पुणे विद्यापीठातून ‘जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन’ विषयात पदव्युत्तर पदविकेचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुण्याच्या आयएलएस विधी महाविद्यालयातून कायद्याचं शिक्षणही घेतलं आहे. पुण्यातील ‘दैनिक केसरी’ या दैनिकापासून ७ वर्षांपूर्वी त्यांनी माध्यम क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात केली. गेल्या ४ वर्षांपासून आशुतोष मसगौंडे डिजिटल मीडियामध्ये काम करत आहेत. लेखनासोबतच त्यांना वाचन, खेळ आणि पर्यटनाचीही आवड आहे. सामाजिक विषयांबाबत जाणून घेणे आणि त्यावर काम करण्यात त्यांना रस आहे. एकूण अनुभव – ७ वर्षं. पूर्वीचा अनुभव – दैनिक केसरी, दैनिक प्रभात आणि ई-सकाळ डॉट कॉम. लोकसत्ता डॉट कॉममध्ये २०२४ पासून कार्यरत. आशुतोष मसगौंडे यांना तुम्ही इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
NHAI Highway Puncture Repair Service: महामार्गांवरील वेसाइड अमेनिटीज (WSA) म्हणजे प्रवाशांच्या सोयीसाठी महामार्गांच्या कडेला प्रत्येक ४० ते ६० किलोमीटरच्या अंतरावर…
Vaibhav Suryavanshi IPL 2026 Prize Money Tax Deduction: आयपीएलमधील या जबरदस्त कामगिरीमुळे वैभवने स्पर्धेतील विविध पुरस्कारांवर नाव कोरले. यामुळे त्याला…
Delhi Police: ऑगस्टमध्ये, दिल्ली पोलिसांच्या विशेष दहशतवादविरोधी पथकाने झारखंड दहशतवादविरोधी पथकाच्या सहकार्याने रांची येथील रेडिओलॉजिस्ट डॉ. इश्तियाक अहमद याच्या नेतृत्वाखालील…
Corona Vaccine : या संशोधनासाठी देशातील १९ राज्यांतील ४७ रुग्णालयांमधून नमुने घेण्यात आले होते. यातील २९१६ नमुने हृदयविकाराच्या झटक्यानंतर वाचलेल्या…
Loksabha Session : इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसद परिसरात अणोख्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांचा निषेध केला. यावेळी त्यांनी तिरंगा ध्वज आणि गुलाबाचे पुष्प…
MLA Sharad Sonawane : लवकरच महायुतीच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळात स्थान मिळावे म्हणून महायुतीतील सर्वच पक्षांनी कंबर…
भाजपने पंकजा मुंडेंना नुकतींच विधान परिषदेवर संधी दिल्याने, यंदा परळी विधानसभेसाठी मुंडे भावंडांमधील संघर्ष टळला आहे.
सुनेला काम सांगणे, ही क्रूरता असू शकते का? २० वर्षांपूर्वी सासरच्या लोकांवर दाखल झालेला गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाकडून अखेर रद्द…