18 September 2020

News Flash

अविनाश कवठेकर

शहरबात : स्थायी समितीसाठी अट्टाहास

अंदाजपत्रकात लोकप्रिय घोषणा करण्यापेक्षा वास्तववादी अंदाजपत्रक मांडण्याचे आव्हान सत्ताधाऱ्यांपुढे आहे.

शहरबात : निर्णय झाले, अंमलबजावणीचे काय?

शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे काही निर्णय महापालिका आणि राज्य शासनाकडून घेण्यात आले आहेत.

शहरबात : बीडीपीचा तिढा

कोथरूड येथील कचरा डेपोच्या जागेवर महापालिकेने शिवसृष्टी प्रकल्पाचे आरक्षण प्रस्तावित केले होते.

पालिकेचा ‘एक शून्य’ प्रताप!

शासनाचा दोन हजार चौरस फुटांपर्यंतचा परवानगी अधिकार पालिकेकडून २० हजारांवर

शहरबात : वाहतूक प्रश्नावरून राजकीय वातावरण तापणार?

महापालिका आयुक्त कुणाल कुमार हे या धोरणासाठी विशेष आग्रही आहेत

दशकभरात पुण्यात भीषण जलसंकट

जगभरातील अनेक देशांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र कमतरता जाणवत आहे.

मुलाखत : वनाज-रामवाडी मार्गिकेवर तीन वर्षांत मेट्रो

मेट्रो मार्गिकेच्या कामांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत.

शहरबात : शहराध्यक्षांची ‘हेडमास्तरां’ची भूमिका

पारदर्शी कारभाराबरोबरच नागरिकांच्या हिताचे निर्णय होतील, अशी अपेक्षा पुणेकर बाळगून आहेत.

शहरबात : ‘स्वच्छ पुणे’साठी धावपळ

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत केंद्रीय समितीचा पाहणी दौरा पुण्यात होणार आहे.

बेकायदेशीर पाठराखण : चुकीचे अभिप्राय देऊन प्रकरण बंद

अनधिकृत बांधकामाची पाठराखण करण्यात विधी विभागाचा संशयास्पद कारभार कागदपत्रांवरून पुढे आला आहे.

कारवाईच्या आदेशानंतरही २० वर्षे अनधिकृत बांधकाम जैसे-थे

बांधकामांना अभय देण्याचा प्रकार महापालिकेकडून होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

शहरबात : ‘घाईगडबडी’च्या वादाची कार्यपद्धती

बांधकाम वजा विकसन परवानगीचे अधिकार परवानाधारक वास्तुविशारदांना देण्यात आलेले नाहीत

मेट्रो प्रकल्पासाठी नवे वर्ष महत्त्वपूर्ण

नव्या वर्षांत मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला वेग मिळणार हे निश्चित झाले आहे.

मेट्रो मार्गाच्या विस्ताराचा आग्रह

दोन मार्गिकांचे काम सुरू करण्यात आले आहे.

शहरबात पुणे : पुणेकरांचे सायकल प्रेम, लोकप्रतिनिधींची नौटंकी!

सायकल योजनेचे धोरण तयार करताना राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशीही चर्चा झाली

शहरबात पुणे : अधिवेशनात न्याय हवा

तीन वर्षांपूर्वी राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार अस्तित्वात आले.

शहरबात पुणे : दरवाढीतून काय साध्य झाले ?

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची (आरटीओ) मान्यता नसतानाही पीएमपीने बस पासच्या दरात वाढ केली

अतिक्रमणात अडकलेले अरुंद रस्ते

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने २०१४ मध्ये फेरीवाला धोरण तयार केले.

फग्र्युसन रस्ताही वाहतूक कोंडीचा?

फग्र्युसन रस्त्यावरही वाहतूक कोंडी होणार असून पुनर्रचनेसाठी १८ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.

शहरबात पुणे : कुठे आहे पादचारी धोरण?

महापालिकेने पादचारी सुरक्षितता धोरण राबविण्याचे निश्चित केले.

अरुंद रस्त्यांना महापौरांचा विरोध

महापौर मुक्ता टिळक यांनी रस्ते अरूंद करण्याच्या योजनेला विरोध दर्शविला आहे.

रस्ते अरुंद करण्याचा घाट

सुशोभीकरणाचा मुलामा लावण्यात येणार असल्यामुळे हे सर्व रस्ते वाहतुकीसाठी अरुंद होणार आहेत.

रस्ते पुनर्रचना त्रासदायक

शहरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सध्या विविध कामे सुरु आहेत.

मेट्रो मार्गिका विस्तारीकरणासाठी लोकचळवळ

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामाला प्रारंभ झाला आहे.

Just Now!
X