25 September 2020

News Flash

अविष्कार देशमुख,

करोना युद्धात बंदी घातलेल्या प्लास्टिकचा सर्रास वापर

बंदी घातलेल्या ‘नॉन व्होवन’ प्लास्टिकचा पीपीई संच, प्लास्टिकच्या हातमोज्यांमध्ये उपयोग केला जात आहे.

बंदा रुपया : स्टोव्हदुरुस्ती ते सिलिंडरनिर्मिती!

मराठी मातीतील उद्यम-व्यवसायातील नवधुमाऱ्यांचा वेध घेणारे साप्ताहिक सदर ..

लग्नपत्रिकांचाच ‘मुहूर्त’ बिघडला!

टाळेबंदीमुळे तब्बल दोनशे कोटींचा व्यवसाय ठप्प

परवडणाऱ्या घर खरेदीला नागपूरकरांचे प्राधान्य

बांधकाम व्यवसायातील मरगळ दूर; २५ ते ५० लाखांपर्यंतच्या घरांना पसंती

फडणवीसांच्या काळात एमआयडीसीमध्ये केवळ ११ उद्योग!

२०१४  ते मार्च २०१८या फडणवीस सरकारच्या कार्यकाळात केवळ ११ उद्योग आले.

उन्हाळ्यात टंचाई सोसूनही पाण्याचे मोल कळेना!

धरणे भरताच शहरात पुन्हा पाण्याची बेमूर्वत नासाडी सुरू

चौथ्या क्रमांकाला न्याय दिल्याचे समाधान!

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेनंतर श्रेयस अय्यरची भावना

श्रीहरीनगरवासी पाणी विकत घेऊन तहान भागवत आहेत

गढूळ पाण्याबाबत महापालिका-ओसीडब्ल्यूचे एकमेकांकडे बोट

श्रीमंतांच्या वस्त्यांना मुबलक पाणी!

मध्यमवर्गीय आणि गरीब वस्त्यांमध्ये ही कंपनी पाणी देत नाही. श्रीमंतांच्या घरी मात्र बरोबर पाणी पोहोचवते

अबब..चहाचे तब्बल ६५ प्रकार अन् तेही आरोग्यवर्धक!

या व्यवसायात त्याला त्याचा भाऊ कीर्त आणि मित्र अविनाशकुमारची साथ लाभली. 

शहरातील दीड लाख घरांना पाण्याची प्रतीक्षा

कोटय़वधींचा निधी खर्च करूनही पाण्याचा मन:स्ताप कायम 

गडकरींनी आश्वासन देऊनही मासळी बाजाराला जागा नाही

मच्छीमार कल्याणकारी संघटनेचा आरोप

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : विदर्भ-सौराष्ट्र यांच्यात आजपासून विजेतेपदासाठी झुंज  

चेतेश्वर पुजारा आमचा एकमेव लक्ष्य असल्याचे विदर्भाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने सांगितले

निम्म्याहून अधिक वॉटर एटीएम दक्षिण-पश्चिम नागपुरात

यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. चोवीस तास पाणीपुरवठा योजना मोजक्याच भागात सुरू आहे.

भूजल पातळी खालावल्याने जलसंकट

शासनाचे केंद्रीय जल मंडळ (सेंट्रल ग्राऊन्ड वॉटर बोर्ड) वर्षांतून दोनदा शहरातील भूजल पातळीची तपासणी करते.

वाहून जाणारे पाणी वाचवण्यासाठी सरकारची शेवटच्याक्षणी धडपड 

गेल्या दोन वर्षांपासून तोतलाडोह आणि नवैगांव खैरी धरणातील जलसाठा झपाटय़ाने कमी होत आहे.

शहरात शुद्ध पाण्याचा काळा धंदा जोरात

शहराच्या अनेक भागात विनापरवाना पाणी विक्रेते मिनरल वॉटरच्या नावाखाली साधे पाणी विकत आहेत.

नागपुरातील पाणी दर्जेदार, ‘आरओ फिल्टर’ची गरजच नाही!

नीरीने याबाबत दिलेल्या अधिक माहितीनुसार, राज्यात नागपुरातील पिण्याच्या पाण्याच्या दर्जा सर्वात चांगला आहे.

सार्वजनिक विहिरीत बिअरच्या बाटल्या, फाटके जोडे अन् सांडपाणी!

शहराच्या विविध प्रभागातील तब्बल ४५० सार्वजनिक विहिरीचे पाणी दूषित झाले आहे.

अबब.. तब्बल सव्वा लाख पाणी ग्राहक फुकटे

नियमित पाणी कर भरणाऱ्यांइतकेच कर न भरता पाणी वापरणारे आहेत.

आता लढाई विजेतेपदाच्या एक पाऊल पुढची!

अर्थातच विजेतेपदाचे खरे शिल्पकार प्रशिक्षक चंद्रकांत पंडित होते.

जाफरला त्रिशतकाची हुलकावणी!

विदर्भाने इराणी चषक क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी ५ बाद ७०२ धावांचा डोंगर उभारला.

वर्धा मार्ग ठरतोय मृत्यूचा महामार्ग 

वारंवार होणाऱ्या अपघातामुळे वर्धा मार्ग मृत्यूचा महामार्ग ठरतो आहे.

शेवट गोड व्हावा!

या वर्षांतला पहिला एकदिवसीय सामना जिंकत ऑस्ट्रेलियाचा संघ विजयाच्या वाटेवर परतला आहे.

Just Now!
X