03 August 2020

News Flash

बबन मिंडे

जालन्यात ३० तास पर्जन्यवृष्टी; शेते जलमय, वाहतूक खोळंबली

जालना शहरासह जिल्ह्य़ात गुरुवारी व शुक्रवारी जोरदार पाऊस बरसला.

‘हैदराबाद मुक्तिसंग्राम लढय़ाला बाबासाहेबांचे वैचारिक पाठबळ’

हैदराबाद संस्थानातील लढय़ाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे नतिक पाठबळ मिळाले होते.

मोरयाच्या गजरात विघ्नहर्त्याचे स्वागत

मोरया, मोरयाचा जागर, ढोल-ताशांचा गजर, भगव्या रंगाचे फेटे बांधून गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी सार्वजनिक गणेश मंडळाची धामधूम सुरू.

मराठवाडय़ातील प्रश्नांच्या फेरमांडणीसह लवकरच मंत्रिमंडळ बैठक – मुख्यमंत्री

मराठवाडय़ातील प्रश्नांची एकत्रित मांडणी करून भविष्यातील वाटचालीचा पुढचा आलेख ठरविण्यासाठी लवकरच मंत्रिमंडळाची बैठक

उस्मानाबादेत ध्वजवंदनास पालकमंत्र्यांची अनुपस्थिती

मुक्तिसंग्रामदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दांडी मारली.

स्वामी, डापकर यांच्यावर अखेर अॅट्रॉसिटीचा गुन्हा

महिला तलाठय़ाकडे बदलीची शिफारस करण्यासाठी शरीरसुखाची मागणी गुन्हा दाखल.

वीस हजारांची लाच घेताना सहा. फौजदार वाघ जेरबंद

२० हजार रुपयांची लाच घेताना सिडको पोलीस ठाण्याचा सहायक पोलीस उपनिरीक्षक सूर्यभान राणुबा वाघ जाळय़ात अडकला.

टंचाई आढावा बैठकीला पालकमंत्र्यांकडूनच दांडी!

जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे मागच्या झेंडावंदनाला आले. त्या वेळी त्यांनी टंचाईबाबत धावती बठक घेतली.

‘सुमार दर्जाचा गोदावरी एकात्मिक जलआराखडा सरकारने मागे घ्यावा’

गोदावरी एकात्मिक जलआराखडा अतिशय सुमार दर्जाचा असून सरकारने तो त्वरित मागे घ्यावा

गणरायाच्या उत्सवी प्रतिष्ठापनेसाठी बाजारात दरवळ, भक्तांचीही लगबग

कारागिरांनी रात्रंदिवस परिश्रम घेऊन बनविलेल्या आकर्षक मूर्ती बाजारात दाखल झाल्या आहेत.

‘अभिनेत्यांना पुढे करून सरकारची शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नाला बगल’

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे या अभिनेत्यांना पुढे करून सरकार मूळ प्रश्नाला बगल देत आहे.

मराठवाडय़ात राष्ट्रवादीचे आंदोलन

खासदार सुप्रिया सुळे यांनी जालना जिल्ह्य़ात सहभाग नोंदवत अटक करवून घेतली.

भाजपच्या ताब्यातील अंबाजोगाई बाजार समितीत राष्ट्रवादीचा झेंडा

धनंजय मुंडे यांच्या पॅनेलने १८पैकी १४ जागा जिंकून समितीची सत्ता खेचून घेतली.

उस्मानाबादमध्ये ९ महिन्यांत १०९ शेतकऱ्यांचा कर्जबळी

जिल्ह्यात शेतकरी-शेतमजुरांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे.

अर्धा तास आंदोलन; १० मिनिटांची अटक!

केवळ ३० मिनिटांसाठी औपचारिकता म्हणून जेलभरो आंदोलन पार पाडल्यामुळे शेतकऱ्यांची पुरती निराशा झाली.

राष्ट्रवादीचे आंदोलन जनतेची दिशाभूल करणारे राजकारण

दुष्काळी परिस्थितीमध्ये मदत करण्याऐवजी जनतेची दिशाभूल करीत राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलनाच्या माध्यमातून राजकारण करीत आहे

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दानवे यांची राष्ट्रवादीवर टीका

मृत झालेल्या पक्षाला जिवंत करण्यासाठी काही पक्ष दुष्काळाचा उपयोग करून घेत असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली.

निर्दयी गुलाबने कुऱ्हाडीचे वार करून केला पत्नी व मुलीचा खून

आईला वाचविण्यासाठी मध्ये पडलेल्या मुलीवर कुऱ्हाडीचे सात वार करून खून केला.

गोदावरीतील पाण्याच्या तुटीसाठी आघाडी सरकार जबाबदार

नाशिक-नगर व मराठवाडय़ात पाण्यासाठी प्रादेशिक वाद लावून देण्यात आला. त्या मागे काही ठराविक नेते बदनाम व्हावेत, असे राजकारण होते.

‘शिवसेनेला सत्ताही हवी आणि विरोधकांची जागाही’

शिवसेनेला सत्तेतही सहभाग हवा आहे आणि विरोधकांमधील जागाही हवी आहे.

‘जेल भरो’च्या माध्यमातून राजकीय ताकद दाखवण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दुष्काळी प्रश्नावरील जेल भरोच्या माध्यमातून राजकीय ताकद दाखवण्यासाठी जोरदार तयारी केली आहे.

‘मराठवाडय़ास हक्काचे २४ टीएमसी पाणी मिळणारच’

कृष्णा-मराठवाडा प्रकल्पास मंजुरी देताना पाण्याच्या नियोजनात तत्कालीन राज्य सरकारने विश्वासघात केला.

रब्बीच्या आशेवर बलपोळा साजरा

खरीप हंगाम हातचा गेला असल्याने रब्बीची आशा जागवतच गावोगावी बलपोळा नेहमीच्या उत्साहात नसला तरी पशुधनाचा यथोचित मान ठेवत साजरा झाला.

हिंगोलीत पुन्हा दोन शेतकरी आत्महत्या

जिल्ह्य़ात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबायला तयार नाही.

Just Now!
X