03 August 2020

News Flash

बबन मिंडे

‘दयावान’ मोदींनी महाराष्ट्राला आर्थिक मदत करावी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘दयावान’ असा उल्लेख करीत, बिहारप्रमाणे महाराष्ट्रालाही आर्थिक मदत करावी

आक्रमक शिवसेना कुस बदलतेय!

‘आवाज कोणाचा’ अशी दमदार घोषणा देणारा आक्रमक पक्ष अशी शिवसेनेची ओळख येत्या काळात बदलेल

अडीच वर्षांच्या सरपंचपदासाठी सदस्यांना पंधरा लाखांची सहल!

सदस्यांच्या हेलिकॉप्टर सहलीमुळे लक्षवेधी ठरलेल्या परळी तालुक्यातील कन्हेरवाडीच्या सरपंचपदी प्रभावती फड यांची शुक्रवारी अविरोध निवड झाली.

दुष्काळाचा खासगी वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना फटका!

लातूरसह जिल्हाभरात सुमारे पाचशे वसतिगृहांतून तब्बल २५ हजार विद्यार्थी वास्तव्यास आहेत.

मराठवाडय़ाला २१ टीएमसी पाणी दुरापास्तच

दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडय़ाला सात टीएमसी पाणी देण्याचे जाहीर केले.

बैलपोळ्यावर दुष्काळाचे ढग

पोळ्याला पावसाची दिशा बदलते. त्यामुळेच ‘पोळा अन् पाऊस झाला भोळा’ असे म्हटले जाते.

शेतकऱ्यांच्या दु:खावर संवेदनशीलतेने मदतीची फुंकर

‘यांना समजून घ्यायला हवे, त्यांना जमेल तेवढी मदत करणे समंजस माणसाचे काम नाही का.’

मुख्यमंत्री-अभिनेत्यांच्या आवाहनानंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे लोण थांबेना!

शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करू नये, असे आवाहन केल्यानंतरही शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे.

तीन दिवसांच्या पावसाने जिल्ह्य़ात सर्वत्र दिलासा

गेल्या अडीच-तीन महिने दडी मारून बसलेल्या पावसाने जिल्ह्य़ात तीन दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात बरसात केली.

बीड जिल्हय़ात २५ चारा छावण्यांना मंजुरी

बीड जिल्ह्यात आजपर्यंत २५ चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली.

शांततेचा भंग केल्याप्रकरणी डॉल्बी वाहने जप्त

शांततेचा भंग केल्याप्रकरणी १० डॉल्बी वाहने शिराळा पोलिसांनी जप्त केली आहेत.

दुष्काळ निवारणासाठीचे निकष बदलासाठी केंद्राला आग्रह

दुष्काळ निवारणासाठी असलेले निकष बदलण्याचा आग्रह केंद्राकडे धरण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सायझिंग कामगारांच्या पगारवाढीसंदर्भातील बैठक ठोस निर्णयाविनाच

सायिझग कामगारांना ५०० रुपयांची पगारवाढ देण्याचा पर्याय जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांनी सायिझगधारक व कामगार प्रतिनिधी यांना सूचविला.

पाटबंधारेच्या अभियंत्यांचा कामबंदचा इशारा

शेतकऱ्यांकडुन मारहाणीसारखे प्रकार घडू लागल्याने सरकारी अधिकारी, कर्मचारी अस्वस्थ झाले असुन त्यांनी कामबंदचा इशारा दिला आहे.

औरंगाबाद-जालन्यातील शेतकरी कुटुंबीयांना उद्या मदत

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना धीर देतानाच आर्थिक मदत करण्यासाठी अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी पुढाकार घेतला आहे.

शिक्षकदिनीच शिक्षकांचे धरणे आंदोलन

चुकीची माहिती भरणाऱ्या मुख्याध्यापक-शिक्षकांना तुरुंगात टाकतो

‘राज्य सरकारचे पत्रक ही लोकशाहीची मुस्कटदाबी’

राजकारण्यांविरुद्ध टीका देशद्रोह ठरविण्याबाबत राज्य सरकारने काढलेले पत्रक हे लोकशाहीने प्रदान केलेल्या अधिकाराची मुस्कटदाबी आहे.

११३ शेतकरी कुटुंबीयांना पाटेकर, अनासपुरे यांची मदत

११३ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदत देण्यात आली.

‘जलयुक्त शिवार’ला सेनेकडून ‘शिवजलक्रांती’ चा समांतर पर्याय

जलयुक्त शिवार योजनेच्या पावलावर पाऊल ठेवत मराठवाडय़ात शिवजलक्रांती योजना सुरू करण्याच्या हालचाली शिवसेनेत सुरू झाल्या आहेत.

लातूरकरांना आता महिन्यातून एकदा पाणी

लातूरकरांना महिन्यातून एकदाच पाणी दिले जाणार आहे.

ना निकष ठरले ना पाठपुरावा; आमदारांकडून नावेही नाहीत!

आदर्श संसद योजनेच्या धर्तीवर राज्यात सर्वत्र आदर्श आमदार गाव योजना सुरू करण्यात आली ती मुळात एका पत्रावर.

पाऊस परतण्याची चिन्हे!

औरंगाबाद शहरात गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे तो आता परततोय, अशीच चिन्हे दिसू लागली आहेत.

लाठीमारानंतर शेतकऱ्यांची पोलिसांच्या गाडीवर दगडफेक, ११ पोलीस जखमी

ताडबोरगाव येथे शेतकऱ्यांनी ‘आश्वासने नकोत कर्जमाफीचे बोला’ अशी घोषणाबाजी केली.

सामूहिक आत्महत्येचा निर्णय मागे

खासदार निधीतून गावाला १० लाख रुपये निधी व इतर गावकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडवले जातील, अशी ग्वाही देऊन ग्रामस्थांचे मतपरिवर्तन केल्यानंतर गावकऱ्यांनी सामूहिक आत्महत्येचा निर्णय मागे घेतल्याचे सांगितले.

Just Now!
X