22 March 2019

News Flash

बाळासाहेब जवळकर

शहरबात पिंपरी : अतिक्रमणावरील कारवाईचा नुसताच देखावा

शहरभरातील अतिक्रमणांना अर्थपूर्ण पाठबळ मिळत असल्याचे आता लपून राहिलेले नाही.

शहरबात पिंपरी : फसलेले बंड

भाजपचे नगरसेवक शीतल शिंदे यांनी केलेले बंड पूर्णपणे फसले.

शहरबात पिंपरी : खांदेपालट झाले, कामगिरी सुमारच

आयुक्त तसेच सत्ताधाऱ्यांचे कसलेही नियंत्रण नसल्याने महापालिकेत मनमानी कारभार सुरू आहे

बारामतीचा गड राखण्यासाठी पवारांची प्रतिष्ठा पणाला!

वारांच्या उत्तराधिकारी म्हणून सुप्रिया सुळे यांनी बारामतीची धुरा खांद्यावर घेतली.

अजितदादांच्या पुत्राच्या नावामुळे उत्सुकता वाढली

मावळवर भाजपने दावा केल्यापासून युतीतील कलगीतुरा नव्याने सुरू झाला.

शहरबात : भाजपविरोधी एकजूट कामचलाऊ

स्मार्ट सिटीचा विषय असो किंवा शास्तीकराची मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा असो, विरोधकांनी सातत्याने आंदोलने सुरू ठेवली आहेत.

शहरबात पिंपरी : उद्योगनगरी गुन्हेगारांचे शहर

महिलांची छेडछाड, विनयभंग, अत्याचाराच्या घटना कमी होण्याची चिन्हे नाहीत. अपहरणाचे प्रकार वाढले आहेत.

शहरबात : महापौरांच्या पाहणी दौऱ्यांचे फलित काय?

पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांनी पालिका शाळांच्या तपासणीसाठी पाहणी दौरा केला.

शिवाजीराव आढळराव यांच्यापुढे यंदा मोठे आव्हान!

शहरी आणि ग्रामीण असा संमिश्र परिसर असलेल्या शिरूर मतदारसंघात मराठा आणि माळी समाजाचे प्राबल्य आहे.

 शहरबात पिंपरी : ..आता अतिक्रमणांकडे लक्ष द्या!

पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी सर्वच विभागातील पोलीस कर्मचाऱ्यांना कामाला लावले

शहरबात पिंपरी : पालथ्या घडय़ावर पाणी

कारभारी आमदारांनी महापालिकेच्या कामांचा आढावा घेतला, तेव्हा जुन्याच समस्या नव्याने चर्चिल्या गेल्या.

शहरबात पिंपरी : नव्यांचा वरचष्मा, जुन्यांची अस्वस्थता

जिथे भाजपच्या अस्तित्वाचा प्रश्न होता, त्या पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे सध्या चांगलेच बस्तान बसले आहे.

शहरबात : वारेमाप उधळपट्टीमुळे उत्पन्नवाढीच्या उद्देशाला हरताळ

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कर्मचाऱ्यांवरील कारवाई रद्द करावी, असे साकडे घालण्यात आले.

शहरबात : उदंड झाले अभ्यास दौरे, फलनिष्पत्ती काहीच नाही

पिंपरी महापालिकेतर्फे आयोजित करण्यात येणारे अभ्यास दौरे हा आता थट्टेचा विषय झाला आहे.

शहरबात पिंपरी : उद्योगनगरीत सांस्कृतिक अधोगती

प्रा. रामकृष्ण मोरे नाटय़गृहाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले. त्यासाठी पाच महिने नाटय़गृह बंद ठेवले.

शहरबात पिंपरी : विस्कळीत पाणीपुरवठा  आणि सत्ताधाऱ्यांची कोंडी

बाळासाहेब जवळकर balasaheb.javalkar@expressindia.com शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत असल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. ठोस उपाययोजना करण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. पाण्याच्या मुद्दय़ावरून सत्तारूढ भाजपला कोंडीत पकडण्याचे राजकारण अन्य पक्षांनी केले आहे. बुधवापर्यंत (३१ ऑक्टोबर) पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देत महापालिकेची तहकूब ठेवलेली सभा बुधवारी होत आहे. मात्र, विस्कळीत पाण्याची समस्या […]

शहरबात : वाढत्या गुन्हेगारीची चिंता

पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली, हे राजरोसपणे दिसते आहे.

शहरबात पिंपरी : पीएमपीचा कारभार सुधारण्यासाठी कठोर उपाय हवेत

बैठकीत पीएमपी प्रशासनावर चौफेर हल्ला चढवण्याची संधी उपस्थित नगरसेवकांनी सोडली नाही.

शहरबात : शिक्षकभरतीचे अर्थकारण, लाभार्थींचा आटापिटा

पुरेसा निधी असूनही शाळांना आवश्यक सोयीसुविधा मिळत नाहीत, हे जुने दुखणे आहे.

शहरबात : पोलिसांना लोकप्रतिनिधींच्या पाठबळाची गरज

खऱ्या अर्थाने गुन्हेगारीचा बीमोड करायचा असल्यास लोकप्रतिनिधी व पोलिसांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे.

शहरबात : पाहणी दौऱ्याचा फार्स

अपुरे मनुष्यबळ हे शिक्षण विभागाचे मोठे दुखणे आहे. नवीन भरती होत नाही आणि निवृत्त होणाऱ्यांची संख्या वाढतच आहे.

शहरबात : अतिक्रमणमुक्तीसाठी पोलिसांचा पुढाकार

पिंपरी-चिंचवड शहरात अतिक्रमणांचा सुळसुळाट झाला असताना महापालिकेची यंत्रणा हतबल झाली आहे.

शहरबात : अतिक्रमणांचा कहर, कारवाईचे कागदी घोडे

पिंपरी महापालिकेच्या सभागृहात शहरातील विविध प्रकारच्या अतिक्रमणांवरून पुन्हा एकदा वादळी चर्चा झाली.

शहरबात : महापालिका रुग्णालयांमध्ये आरोग्यसेवेची ‘ऐशीतैशी’

पिंपरी महापालिकेची विविध रुग्णालये तसेच दवाखान्यांमध्ये अपेक्षित आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत, ही जुनी तक्रार आहे.