पक्षाच्या विविध स्थानिक जबाबदाऱ्या सांभाळत नगरसेवक, स्थायी समिती सभापती, आमदार असा प्रवास करत ते आता दुसऱ्यांदा मंत्री झाले.
पक्षाच्या विविध स्थानिक जबाबदाऱ्या सांभाळत नगरसेवक, स्थायी समिती सभापती, आमदार असा प्रवास करत ते आता दुसऱ्यांदा मंत्री झाले.
४० वर्षापूर्वी भरगच्च शालेय उपक्रम राबवून समाजपयोगी उपक्रमात अग्रभागी असलेल्या सामान्य शिवसैनिकाचे शिवसेना शाखा हे बलस्थान होते.
जानेवारी, फेब्रुवारीनंतर ठाणे जिल्ह्याच्या अनेक भागात पाणी टंचाई सुरू होते.
आगामी पालिका निवडणुकीसाठीचे सर्वसाधारण महिला, नागरिकांच्या मागास प्रवर्गासहचे एकूण ४४ प्रभागांमधील आरक्षण शुक्रवारी पालिका निवडणूक आयोगाने सोडत पध्दतीने जाहीर केले.
बस आगाराची जागा केडीएमटीला देण्यास घनकचरा, शहर अभियंता विभागाची टाळाटाळ
शिवसेनाप्रमुखांचा कडवट शिवसैनिक आणि आनंद दिघे यांच्या तालमीतील निष्कलंक, निष्ठावान अशी थरवळ यांची ओळख
अनेक पालकांच्या एका शहरातून दुसऱ्या शहरात, जिल्ह्यात बदली होत असतात. पालकांप्रमाणे मुलांनाही त्यांच्या बरोबर जावे लागते.
मंत्रिपदासाठी कथोरे, नाईक, सरनाईक, किणीकरांमध्ये रस्सीखेच
मनसेचे कल्याण ग्रामीणचे आ. प्रमोद पाटील आणि खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्यात समेट झाल्याने खासगीत या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समाधान…
जिल्हा विकास नियोजन समितीच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात मार्च अखेर पर्यंत जेवढी विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत.
मनसेने राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांना विनाअट केलेली मदत.
डोंबिवली, कल्याणमधील शिवसैनिकांच्या मातोश्रीवर गुप्त मार्गाने भेटी