11 August 2020

News Flash

भगवान मंडलिक

कडाक्याच्या थंडीमुळे मासळी कडाडली

मासेमार रात्रभर खोल समुद्रात मासेमारी करून सकाळीच ताजे मासे धक्क्यावर आणतात.

फेरीवाल्यांच्या समस्येला नियमांची ‘चौकट’

कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरातील विविध भागांत १० हजार अधिकृत फेरीवाले आहेत.

बारवीची जलक्षमता वाढणार

बारवीची मूळ साठवण क्षमता २०८ दशलक्ष घनमीटर (एमसीएम) आहे. उंची तीन मीटरने वाढवल्याने ७० मीटर झाली आहे

गुरचरण जमिनीवरील ‘टीडीआर’वर हल्ला

ठाण्याचे अपर जिल्हाधिकारी अनिल पवार यांनी या प्रकरणाची चौकशी केली.

शिवसेनेच्या ठाण्यावर भाजपची स्वारी!

ठाणे जिल्ह्य़ात लोकसभेचे चार मतदारसंघ असून, ठाणे आणि कल्याण शिवसेनेकडे तर भिवंडी व पालघर हे भाजपकडे आहेत.

पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर दुर्गंधीचे संकट

आधारवाडी कचराभूमीची कचरा साठवण क्षमता संपली आहे.

विनापरवाना बांधकामांचे पेव

सहा ते सात माळ्याच्या बेकायदा इमारतींना नगररचना विभागाच्या परवानग्या घेतल्या नाहीत.

रस्त्यावरील पार्किंगसाठी शुल्क आकारणी

कल्याण, डोंबिवलीत वाहनतळांची पुरेशी व्यवस्था नसल्याने वाहनचालक आपली वाहने रस्त्याच्या कडेलाच उभी करतात.

उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय आजारी

‘रूग्णसेवा हेच ब्रीद’ घेऊन काम करणाऱ्या येथील सेवेकरी डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांची अशा परिस्थितीत घुसमट होत आहे.

डोंबिवलीत रस्तारुंदीकरणाचे वारे

विकास आराखडय़ानुसार आरक्षित जागांवरील अतिक्रमणे दिवाळीनंतर हटवणार

२७ गावांसाठी ५० कोटी

गावांमधील रस्तारेषा निश्चित करून तेथे गटार बांधणे, आवश्यक रस्त्यांची कामे करणे, हा निधीमागील उद्देश होता.

शहरबात : ‘त्या’ अधिकाऱ्यांना धडा मिळावा!

एकाच वेळी दोषी सनदी अधिकाऱ्यांवर कारवाई केली तर उठाव होईल.

कल्याणमधील रस्त्यांवर विकासकांमुळे प्रकाश

विकासकांनी आपापल्या संकुलांच्या समोर अत्याधुनिक पद्धतीचे ६५० पथदिवे लावून दिले.

बाह्य़वळणसाठी शेतकऱ्यांना नोटिसा

डोंबिवली ते टिटवाळ्यादरम्यान उल्हास खाडीकिनाऱ्याने जाणारा २१ किलोमीटर लांबीचा बाह्य़वळण रस्ता बांधण्यात येणार आहे.

गृहप्रकल्पासाठी विरार-अलिबाग रस्त्यात बदल?

करवले परिसरातील सुमारे १२५ हून अधिक शेतकऱ्यांच्या जमिनींवरून हा रस्ता प्रकल्प जाणार आहे.

पालिकेच्या इमारतीत तरुणांची ‘व्यायामशाळा’

ही नवीन वास्तूही पालिकेत वर्ग झाली. जुन्या ग्रामंचायत कार्यालयात तात्पुरते पालिकेचे कार्यालय सुरू करण्यात आले होते.

पुर्नबांधणीमुळे महसुलात भर

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत दोन हजारांहून अधिक भूखंड आहेत.

शहापूर तालुक्यात ‘अकाली पिका’ने चिंता वाढली

शेतांमध्ये चिखल असताना भात कापायचे कसे, या चिंतेत शेतकरी आहेत.

खोटय़ा स्वाक्षऱ्या करून सदनिका नोंदणी

या व्यवहारांत महसूल विभागाचा कोटय़वधी रूपयांचा महसूल भूमाफियांकडून बुडविला जातो.

शहरबात : छोटय़ा रस्त्यांवर ‘अवजड’ ताण

महामार्गावरील वाहतुकीचा भार अंतर्गत रस्त्यांवर येऊन शहरातील दळणवळण व्यवस्थेत अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.

धनाढय़ विकासकांचा पालिकेला ‘चुना’

दरवर्षी मालमत्ता करातून पालिकेला सुमारे ३०० ते ३५० कोटींचा महसूल मिळतो.

कडोंमपा सभागृहात नगरसेवकांची ‘शस्त्र’सोबत!

प्रत्येक नगरसेवकाच्या सोबतीला असलेल्या रक्षकांपैकी फक्त एका सुरक्षारक्षकाला पालिकेत प्रवेश आहे.

‘स्मार्ट सिटी’साठी १४४१ कोटी रुपयांचे २५ प्रकल्प

अधिकाधिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन राहणीमानाचा दर्जा उंचावणे, हा स्मार्ट सिटीचा मुख्य उद्देश आहे

पुलांमागून पूल तरीही रस्ते वाहनांनी ‘फुल्ल’

कल्याण-भिवंडी रस्त्यावर दुर्गाडी येथे उल्हास खाडीवर सुरू असलेल्या पुलाच्या कामाचे सध्या तीनतेरा वाजले आहेत.

Just Now!
X