11 August 2020

News Flash

भगवान मंडलिक

भिवंडीनजीकचा हरितपट्टा गोदामांच्या विळख्यात

हरितपट्टय़ावरील खारफुटी भूमाफियांनी नष्ट करून तेथे गोदामे, चाळी बांधल्या आहेत.

नवाकोरा पूल कमकुवत

गोविंदवाडी रस्त्याचे काम सुरू असताना या रस्त्याखालील पत्रीपूल भागात असलेला पूल कमकुवत आहे.

महापौर देवळेकर यांची गच्छंती?

महापालिका निवडणुकांच्या तोंडावर  दीपेश म्हात्रे हे वडिलांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती.

२७ गावांतील विद्यार्थी जिल्हा क्रीडा स्पर्धापासून वंचित!

पालिकेच्या क्रीडा विभागाने जिल्हा क्रीडा विभागाकडे केली आहे.

शहरबात-कल्याण : कडोंमपाचा पांगुळगाडा

गेल्या सहा ते सात आयुक्तांना तो जमला नसला तरी वेलरासू यांनी ती परंपरा मोडीत काढावी, अशी जनभावना आहे.

ठाणे, रायगड जिल्ह्य़ांत ५० लाख घरे

या घरांचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्राधीकरणाला दर वर्षी दीड लाख नवीन घरे उभारावी लागणार आहेत.

शेतकऱ्यांच्या संमतीनेच नेवाळीत भूसंपादन

अंबरनाथच्या तत्कालीन तहसीलदारांचा महसूल विभागाला अहवाल

निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी ओळखपत्र

ओळखपत्र देण्याचा निर्णय राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे.

खाडीलगतची बांधकामे हटवणार

या बांधकामांवर संयुक्तपणे कारवाई करण्याच्या सूचना महापालिका प्रशासन व महसूल विभागाला देण्यात आल्या आहेत.

बंदुकीच्या परवान्यासाठी बनावट पत्त्याचा आधार

डोंबिवली शहरात काही दिवसांपासून हत्या, मारहाण तसेच धमकाविण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.

समूह विकासात कल्याण-डोंबिवली पिछाडीवर

अहवाल शासनास सादर करण्याची प्रक्रिया गेल्या वर्षभरात राबविणे आवश्यक होते.

दोन हजार कचरा वेचक महिलांना रोजगार

महापालिका हद्दीत १२ ठिकाणी बायोगॅस प्रकल्प सुरू करण्यात येणार असून यासंबंधीचे काम अंतिम टप्प्यात आहे.

शहरबात-डोंबिवली : शस्त्रांचा खुलेआम बाजार

डोंबिवली परिसरातील विविध व्यक्तींकडे पोलीस परवानाधारी ६६८ रिव्हॉल्व्हर, पिस्तूल आणि बंदुकी आहेत.

नवा रस्ता, पुलांची दुरवस्था झाल्यास फौजदारी कारवाई

सार्वजनिक बांधकाम विभागाने असा तंबी देणारा अध्यादेश काढला आहे.

शहापूरला ‘जलसंजीवनी’ ‘सामाजिक दायीत्व’ निधीतून नद्यांचे खोलीकरण

शासन आदेशानुसार खासगी कंपन्यांनी नफ्यातील काही हिस्सा सामाजिक कार्यासाठी वापरण्याचे आदेश आहेत.

शहरबात- कल्याण : कचऱ्याचे चक्रव्यूह

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील कचऱ्याचा प्रश्न गेले जवळपास एक तप अनुत्तरित आहे.

सुयोग्य व्यवस्थापनासाठी कचराकूट 

एका यंत्राद्वारे कचऱ्याचा कूट केला जाणार आहे.

कडोंमपाच्या माजी आयुक्तांवर गैरव्यवहाराचा ठपका

फेब्रुवारी २००९ मध्ये तत्कालीन कामगारमंत्र्यांच्या दालनात कंपनीच्या थकबाकीवरून बैठक झाली.

वसाहतीचे ठाणे : टापटिपीचा ‘सहकार’ सन्मान

साधी, सोपी सूत्रे घेऊन आपण राहत असलेल्या सोसायटीचा कारभार कॉपरेरेट पद्धतीने करू शकतो.

शहरबात- कल्याण : ‘पारदर्शक’ व्यवस्थेचे मारेकरी

शासन पारदर्शक व्यवहाराचा आग्रह धरते.

‘झोपु’तील १११ कोटी परत करा

अगोदरच तोळामासा आर्थिक परिस्थिती असलेल्या पालिकेसमोरचे हे मोठे आव्हान मानले जात आहे.

‘अभिहस्तांतरणा’ची रखडपट्टी

आपत्कालीन परिस्थितीत एखाद्या इमारतीला धोका निर्माण झाला.

कल्याणमध्ये लवकरच सुकामेवा बाजारपेठ

सुक्यामेव्याचे प्रशस्त दालन सुरू करून स्थानिक व्यावसायिकांना या ठिकाणी स्थान देण्यात येणार आहे.

शहरबात- कल्याण : बेभान दुचाकीस्वारांचे संकट

यापूर्वी सहसा दुचाकीवरून कुणी पडून मरण पावल्याचे ऐकिवात नव्हते.

Just Now!
X