scorecardresearch

भक्ती बिसुरे

विश्लेषण: गर्भाशय मुखाचा कर्करोग किती गंभीर? लस किती परिणामकारक?

गर्भाशय मुखाचा कर्करोग हा स्तनांच्या कर्करोगाखालोखाल महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारा कर्करोग

corona-virus
विश्लेषण : चीनमधील करोनाचे भारतावर सावट किती? येथेही नवी लाट येणार का? प्रीमियम स्टोरी

भारतात करोनाच्या नवनवीन प्रकारांमुळे येऊ लागलेल्या लाटांच्या पार्श्वभूमीवर विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेन्सिंग) सुरू करण्यात आले. ते अद्यापही सुरूच असल्याने…

cervical cancer
गर्भाशय मुखाचा कर्करोग भारतात चिंताजनक, जगातील दर पाचपैकी एक रुग्ण भारतात, लॅन्सेटचे संशोधन

कर्करोगाने होणाऱ्या जगातील चारपैकी एक म्हणजे सुमारे २३ टक्के मृत्यू भारतात होतात, असेही या माहितीतून स्पष्ट झाले आहे.

vishleshan test
विश्लेषण : स्टेंट सर्वसामान्यांच्या आवाक्यात?

हृदयविकारावरील उपचारांत केला जाणारा स्टेंटचा वापर ही वैद्यकीय क्षेत्रातील संजीवनी आहे, असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही.

जगातील ५० टक्के नागरिक तोंडाच्या आजारांनी ग्रस्त; तंबाखू सेवन, दंतरोग आणि स्वच्छतेच्या अभावामुळे मौखिक आरोग्यास धोका

जागतिक आरोग्य संघटनेने नुकताच सुमारे १९४ देशांतील माहितीच्या विश्लेषणावर आधारित अहवाल प्रसिद्ध केला आहे.

air pollution vishleshan
विश्लेषण: हवेचे प्रदूषण कमीत कमी असले तरी जीवघेणेच?

मान्सूनचा परतीचा प्रवास लांबला आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत दिवाळीतही हवा स्वच्छ राहिल्याचे दिसून आले, तरी ही वाढ दिसून येणे चिंताजनक

sleep
विश्लेषण: काही व्यक्तींना मुळातच कमी झोप कशी येते? हे गुणसूत्रांमुळे घडते? नवीन अभ्यास काय सांगतो? प्रीमियम स्टोरी

ज्यांची झोप मुळातच कमी असते किंवा ज्यांना झोपेच्या तक्रारी असतात, त्यांना किमान सात ते आठ तास झोप आवश्यक हा आग्रह…

Another COVID Wave Is Expected This Winter
विश्लेषण: महासाथीनंतरच्या तिसऱ्या हिवाळ्यात नवीन करोना लाट?

हिवाळा सुरू झाल्यानंतर भारतातही विषाणूंमुळे होणारे श्वसनसंस्थेशी संबंधित आजार बळावतात. योग्य वेळी उपचार न घेतल्यास या आजारांची गुंतागुंत वाढते.

Ayushman bharat
विश्लेषण: ‘आयुष्मान भारत’ची चार वर्षे… नागरिकांसाठी किती उपयुक्त? अजूनही कोणत्या समस्या?

गरीब आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

mental disorder
विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना करोनापूर्व जगण्याकडे परतणे आव्हानात्मक ; मानसिक आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ

मानसिक आरोग्य हे जागतिक स्तरावरील प्राधान्य हवे’ या मध्यवर्ती संकल्पनेवर यंदा हा दिवस साजरा करण्यात येत आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या