सुरक्षेचे कारण पुढे करत त्यांना चेअर नाकारण्यात आली.
सुरक्षेचे कारण पुढे करत त्यांना चेअर नाकारण्यात आली.
दलित प्रकरणावरून या विषयावर जी काही चर्चा सुरू आहे त्याला काही महत्वच नाही.
‘हलाल’ चित्रपट तिसऱ्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये निवडला गेला.
आमचा पक्ष-तुमचा पक्ष, असे शब्द वापरले गेले, ते मला बिलकूल आवडले नाही.
एका सदनिकेचे मालक सावंत यांनी पुजारी नावाच्या माणसाला पॉवर ऑफ अटर्नी दिली.
शाळेच्या व्यवस्थापनाने वर्गामधील वायरिंग ही लायसेन्सड इलेक्ट्रिकल काँट्रॅक्टरकडून करून घ्यावी.
बिग बॉससह प्रिन्स आत्तापर्यंत तीन रियालिटी शोचा विजेता ठरला आहे.
मोदींवर हल्ला करण्यासाठी आयसिसने १२ ते १५ वयोगटातील मुलांची निवड केली आहे.
इसिसच्या हालचाली पाहता मुंबईसह मुंबई विमानतळावर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
दोघांची मने जुळलेली असतील तर मग पत्रिका जुळण्याची गरज खरंच उरते का ?
दाक्षिण्यात्यांची इतकी री ओढाल्यानंतर थोडफारं मराठी नाविन्य उरते ते केवळ संवादांमध्ये.