28 September 2020

News Flash

चैतन्य प्रेम

२०८. संयोग-भक्ती

परमात्म्याचा आंतरिक संगानं भक्ती फुलतेच,  पण त्याच्या वियोगदग्ध भावनेनंही भक्तीप्रेमाचं विराट रूप उलगडतं, हे संतचरित्रांतूनही दिसतं. 

२०७. ज्ञानाचरण : २

अज्ञानाचा पूर्ण निरास करणारं आणि सत्संगतीच्या दुर्लभ योगानं लाभलेलं ज्ञान कायमचं मुरण्यासाठी चार टप्पे आहेत.

२०६. ज्ञानाचरण : १

ज्ञानाच्या गोष्टी वाचणं सोपं, ऐकणं सोपं, लिहिणं सोपं आणि बोलणं सोपं. त्या ज्ञानानुसार जगणं मात्र अत्यंत कठीण. कारण ज्ञान नुसतं ऐकून भागत नाही. जे ऐकलं ते आचरणात कसं आणावं, हे खरा सत्संग लाभल्याशिवाय शिकता येत नाही. मात्र सत्पुरुष जे सांगत आहे ते आधी नीट ऐकता तर आलं पाहिजे! कानावर पडलेले शब्द नुसते समजणं म्हणजे ‘ऐकणं’ […]

२०५. सत्संग-योग : २

आपण कुठं असलं पाहिजे आणि प्रत्यक्षात कुठं आहोत, हे समजावून देण्यासाठी आहे.

२०३. फकिराचा पसारा

अक्षय सुख कोणतं आणि ते कसं प्राप्त होतं, हे खऱ्या सत्संगाशिवाय कळू शकत नाही. आणि हा सत्संग बाजारात लाभत नाही.

२०२. दुखं आणि सुख : २

सुख मिळविण्याची अखंड धडपड करीत असतानाच माणूस दुखच भोगत असतो.

२०१. दुख आणि सुख : १

संतही कधीकधी शारीरिक व्याधीदुखं भोगताना दिसतात. रामकृष्ण परमहंस यांना घशाचा कर्करोग झाला होता.

२००. भावपोषण

आपल्या जगण्याचं थोडं परीक्षण आपण वारंवार करीत गेलं पाहिजे.

१९७. उन्नत जीवन

स्वामी तुरीयानंद यांनी इथं मनुष्यानं का जगावं, कशासाठी जगावं, हे सांगितलं आहे.

१९६. निरूपाय

जगाच्या आधारावर जेवढी भिस्त असते तेवढा ईश्वराच्या आधारावर विश्वास नसतो.

१९५. स्वीकार

मनाच्या धारणेतच असतं. अमुक एक वस्तू मिळाली की मी सुखी होईन, हे वाटण्यात कल्पनेचा भाग मोठा असतो.

१९२. उतावीळ र्कम

मनाला सुख ओरबाडण्याची लालसा असते आणि ते अमुक एका कर्मातूनच मिळेल, याची भ्रामक खात्री असते.

१९०. धनाचा डंका

चांगल्याचं चांगुलपण पटण्यासाठी त्यानं वाईटाचं वाईटपण घेतलं आहे.

१८७. पैशाची गोष्ट

देवभीरू माणसाला धर्माच्या पायरीवरून अध्यात्माच्या उंबरठय़ावर नेऊन सोडणारी फार मोठी कला आहे.

१८६. मागणी आणि पूर्ती

साधकाला जागं करणारं वाक्य आहे हे! जे आज हवंसं वाटतं तेच गरजेचंही वाटतं, हा आपला स्वभाव आहे.

१८५. अज्ञानाचं ज्ञान!

अहंकारापायी मनाचं प्रवाहीपण अडून त्याचं डबकं होण्याची भीती असते. ती भीती अज्ञानाच्या ज्ञानानं मावळते!

१८१. रक्षक

दुसरी बाजू म्हणजे कृतज्ञता! म्हणजे प्रार्थना न करताही तो जे अविरत कृपाकार्य करीत आहे,

१७९. विस्ताराचा आकार

अगदी त्याचप्रमाणे अनंत ब्रह्माण्डांनी युक्त अशा या चराचराच्या पसाऱ्यात राहूनही जो त्यापलीकडे जाऊ शकेल

१७८. जुडगा

किल्ल्याच किल्ल्या जमवल्या आहेत. म्हणजे अध्यात्माबद्दल भारंभार माहिती तर आहे.

१७५. आंतरिक वास्तव

आता भौतिकापेक्षा आपली आंतरिक परिस्थितीच अधिक वाईट आहे, हे प्रामाणिकपणे पाहिलं की साधकाच्या लक्षात येतं

१७४. निखारा

आपणही चिंतेच्याच बाजूनं असल्यानं आपल्या अंतरंगातली भौतिकाची चिंता ही चिंतनाला भस्मसात करते!

१७३. पेरणी आणि निगराणी

माझ्या अंत:करणात देवाचं चिंतन सुरू झालंय, हाच मोठा शकुन आहे.

१७२. शकुन

एकदा दोन साधक दुचाकीवरून चालले होते आणि एकदम एक मांजर रस्त्यात आडवी आली.

१६३. जाना तो है ही..

दुसऱ्याला सक्षम करणं चांगलंच आहे, पण माझ्यातली अक्षमताही आधी दूर व्हायला हवी.

Just Now!
X