13 August 2020

News Flash

चैतन्य प्रेम

३१५. धोक्याची घंटा

१८ व्या अध्यायापर्यंत भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला ‘गीता’ सांगितली.

३१४. मन्मना भव!

भक्ताला जीवनसंघर्षांला सामोरं जाण्याआधी नेमकं काय करावं, हे निर्वाणीचं सांगणारा आहे.

३१३. अंतर्निष्ठा हेच ऐक्य

आता सद्गुरूशी ऐक्य म्हणजे काय? तर हे ऐक्य आंतरिकच आहे. अंतर्निष्ठा हेच ऐक्य आहे.

३१२. ऐक्याचा मार्ग

सद्गुरूशी ऐक्य पावण्याची काय गरज आहे? या प्रश्नाच्या उत्तराचा मागोवा घेण्याआधी या ऐक्यतेचा कोणता मार्ग आहे

३११. निजसुखाचा ठेवा

सकाळी जाग येताच आपली अनेक कामांची यादी तयार असते.

३१०. भजनसुख

सद्गुरूमयता शिकवणारा हा ग्रंथही सद्गुरू जनार्दन स्वामींनीच लिहवून घेतला आहे, अशी नाथांची भावना आहे

३०९. ऐक्याचा मंत्र

महाज्ञानी व्यासांनी वेदार्थ, सकळ पुराणं लिहिली; पण अंत:करणात ते समाधानी नव्हते.

तत्त्वबोध : सुख-निश्चय

सुखानं आपण आत्मनिर्भर होण्याऐवजी सुखकारक भासणाऱ्या साधनांसाठी परावलंबी झालो, लाचार झालो.

मनोपासना

मन जर सकारात्मक विचारांनी प्रेरित असेल, तर माणसाचा स्वभाव आनंदी होतो.

सुख-दु:ख किनारे

स्वामी स्वरूपानंद म्हणत की, ‘‘फूल उमललं की त्याचा सुगंध लपत नाही!’’ त्याप्रमाणेच निसर्गदत्त महाराजांच्या बोधाचा सुगंध लपला नाही.

लाट आणि समुद्र

समुद्राची रौद्र लाट वेगानं उसळत किनाऱ्याकडे झेपावते, पण ती काही कायमची टिकत नाही.

तत्त्वबोध : जगण्याचं भय!

जगण्याचं मोल फार फार अलौकिक आहे. ही सृष्टी विराट आणि अद्भुत आहे

शाश्वत अभ्यास

आज एका वैश्विक संकटाला सामोरं जाताना आपल्यातील आध्यात्मिक धारणेची फेरतपासणी प्रत्येक साधक करीत असेलच

व्यापकतेचा मार्ग

धारणा आणि प्रत्यक्ष आचरण अशा सूक्ष्म आणि स्थूल या दोन्ही पातळ्यांवर साधकाच्या जीवननिष्ठेचा कस लागत असतो.

अभ्यास आणि वैराग्य

जगण्याचा हेतू आनंदाची प्राप्ती हाच असेल, तर मग ज्या कृत्यांतून दु:खच निपजतं, ती कृत्यं माणूस करणारच नाही.

आहे अन् नाही

आपल्यापाशी जे नाही ते मिळालं तरच मी सुखी होईन, ही भावना आहे

जीवन-ध्येय

जीवनाला ध्येय असलंच पाहिजे. पण ध्येय नुसतं ठरून उपयोगाचं नाही. ते ध्येय योग्यही असलं पाहिजे.

जीवन विचार

सर्वसामान्य माणसांचं सोडा, जे थोडीबहुत साधना करीत होते त्यांच्यातही साधनेबद्दल सजगता आली आहे

प्रपंच वास्तव

मनाला त्रिगुणांच्या प्रभावातून सोडवणारा उपाय या दृष्टीनं आम्ही कधी मंत्रांकडे पाहिलंच नाही

अभक्ताची भक्ती

भौतिक संपत्तीच्या कामनेच्या जागी संतोष, निर्लिप्तता, निर्भयता या आध्यात्मिक संपत्तीची दिव्य कामना उत्पन्न होते.

तत्त्वबोध : मुक्तद्वार

दृश्यातल्या पसाऱ्याचं मूळ ज्या अदृश्य, सूक्ष्म वासनेत असतं ती वासना जन्मोजन्मी नष्ट होत नाही.

अभिनव यज्ञ!

अध्यात्माचा जो अभ्यास आहे तो ‘स्व-स्थ’ होण्यासाठी आहे. अर्थात, आपलं जे मूळ स्वरूप आहे त्यात स्थित होणं, हे साधनेचं ध्येय आहे.

भेद-अभेद

भेद हे अन्यायाचं, वर्चस्व भावना पोसण्याचं कारण होता कामा नये.

अशांतीचं मूळ

सर्व समाजाचं ध्येय काय असावं, असा प्रश्न गणपतीमुनी रमण महर्षीना विचारत आहेत.

Just Now!
X