22 August 2019

News Flash

चारुशीला कुलकर्णी

शासकीय रुग्णालय परिसरात धूम्रपान करणाऱ्यांवर कारवाई

तंबाखूजन्य पदार्थास धूम्रपान करणाऱ्या २५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

दुर्गसंवर्धनाची जबाबदारी घेण्यासाठी आर्थिक मदतीची गरज

या ठिकाणी काही बदल करावयाचे असल्यास संस्थांना तसे अधिकार नाहीत.

‘स्मार्ट’ रस्ता बिटको शाळेसाठी डोकेदुखी

शुक्रवारी अर्थात शाळा उघडण्याच्या पहिल्या दिवशी नेमके काय घडते, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

पावसाळ्यातच स्मार्ट रस्त्याच्या कामामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय

संदर्भात प्रकल्प समन्वयकांनी शाळा व्यवस्थापनाला विश्वासात न घेता कामास सुरूवात केल्याचा आक्षेप घेतला जात आहे.

मुद्रा योजनेंतर्गत कर्जे मिळवताना दमछाक

कर्जे मिळवताना लाभार्थीची दमछाक होत असल्याचे चित्र नाशिकमध्ये दिसून येते.

महात्मा गांधी तंटामुक्ती समित्या असतानाही हाणामारीच्या घटना

जिल्ह्य़ाचा विचार केला तर १५ तालुक्यांत ४० पोलीस ठाणे असून एक हजार ३८७ ग्रामपंचायतीवर २६ तंटामुक्ती समिती नियंत्रण ठेवून आहे.

टंचाई निवारणार्थ जलदुतांचे अनोखे काम

जिल्ह्य़ाचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०१३.३९ मिलीमीटर आहे. पा

शासकीय कार्यालय प्रवेशाची वाट अपंगांसाठी खडतरच

स्वतंत्र उतार नसल्याने पायऱ्या चढण्या-उतरण्याचे दिव्य त्यांना पार पाडावे लागते.

पट संख्येअभावी जिल्ह्य़ातील ३१ शाळा बंद

फेब्रुवारी महिन्यात पूर्वसूचना न देता शाळा बंद करत विद्यार्थ्यांचे समायोजन झाले

जिल्ह्य़ात अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले

जिल्ह्य़ातून मागील वर्षी १८१ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या.

rape victim

बलात्कारित मुलीचे घरच समाजाकडून वाळीत!

मुलीच्या कुटुंबालाच वाळीत टाकायला भाग पाडून त्या कुटुंबाची वाताहत सुरू केली आहे.

प्रादेशिक परिवहनच्या योजनेस आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांचा अल्प प्रतिसाद

नाशिक जिल्हा परिसरात दोन वर्षांत ११९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

बचत गटांसमोर भांडवल उभारणीसाठी अडथळ्याची शर्यत

काही वर्षांपासून महिलांना स्वावलंबी, सक्षम करण्यासाठी बचत गट संकल्पनेला चालना दिली जात आहे.

महिलांवरील अंधश्रद्धेचा पगडा कधी दूर होणार?

अंधश्रद्धेचा पगडा दूर झाल्यास महिला या दृष्टचक्रातून बाहेर पडू शकतात.

खासगी रुग्णालय कायद्यात रुग्णहिताच्या तरतुदींवरच गदा

राज्य सरकार वैद्यकीय देयके, सेवा, सुविधांबाबत ‘क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट’ कायदा करीत आहे.

..अन् मुलांना व्यसनमुक्त आईवडील परत मिळाले!

व्यसनविळख्यातून तोही सुटला..

अंधांना आता मराठी, इंग्रजी, हिंदीमधून अभ्यास शक्य

नॅबला दृष्टिबाधितांच्या शिक्षणासाठी विशेषत: इंग्रजी विषयाकरिता ‘रीडर’ मिळत नाही.

शेतीची कामे, मासिक पाळी, भावंडांचा सांभाळ

जिल्ह्य़ात शेतीसाठीच्या विशिष्ट हंगामात एक हजार विद्यार्थी शाळा बाह्य़ होतात.

school bus

शैक्षणिक सहलीच्या बदलत्या स्वरूपाचा पालकांना आर्थिक भुर्दंड

आवडत्या ठिकाणी जाण्यास मिळत नसल्याने विद्यार्थीही हिरमुसले होत आहेत.

skill development

औद्योगिक प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी

प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधित विद्यार्थी त्या कारखान्यात काम करण्यास उत्सुक असतात.

tobacco free school program

शिक्षक, पालकांच्या अनास्थेने ‘तंबाखुमुक्त शाळा’ उपक्रमाचा फज्जा

ग्रामीण तसेच झोपडपट्टी परिसरात अल्पवयीन मुला-मुलींमध्ये तंबाखू खाण्याचे प्रमाण वाढले आहे

कालिदासच्या नूतनीकरणामुळे ‘नाटय़ अभिवाचन’ बंद

अभिवाचनात येणाऱ्या सर्व नाटकाच्या संहिता नाटय़ परिषद नाशिक शाखेच्या संहिता कोशात जमा होतात.

कुपोषणमुक्तीचा प्रकल्प अधांतरी

प्रकल्पासाठी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ४० गावांची निवड झाली  करण्यात आली आहे.

पुरस्कार, कार्यशाळेपुरतेच कुसुमाग्रज अध्यासन केंद्र मर्यादित

ज्ञानपीठ पुरस्काराने कुसुमाग्रजांचा सन्मान झाला.