scorecardresearch

दया ठोंबरे

शहरात उद्यापासून रोज एक वेळ पाणीपुरवठा

सोमवार (९ नोव्हेंबर) पासून शहरात रोज पाणीपुरवठा केला जाणार आहे. संपूर्ण शहरात १४ नोव्हेंबपर्यंत रोज एक वेळ पाणीपुरवठा केला जाईल.

सर्व संस्था विदर्भाला मग मराठवाडय़ाला काय?- खासदार खैरे

पायाभूत विकासाच्या सर्व सुविधा विदर्भात नेल्या जात आहेत. सगळेच तिकडे न्यायचे तर मराठवाडय़ाला काय,’ असा प्रश्न खासदार चंद्रकांत खैरे उपस्थित…

शेतक ऱ्यांची घरे शिवसेनेसाठी मंदिरे!

मंदिरे वाचलीच पाहिजेत. पण शेतकऱ्यांची घरे आमच्यासाठी मंदिरेच आहेत. ती आधी वाचली पाहिजेत,असे युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे शनिवारी म्हणाले.

जायकवाडीच्या न्यायहक्कासाठी लोकप्रतिनिधींची एकजूट!

जायकवाडीच्या पाणीप्रश्नासाठी मरावाडय़ातील लोकप्रतिनिधी एकवटत असल्याचे चित्र शनिवारी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या बैठकीत दिसून आले.

‘अक्षर’यात्री !

संस्मरणीय प्रसंगात रममाण होत सुंदर हस्ताक्षरातील शुभेच्छापत्र देणारे दिलीप डागा हे लातूरकरांसाठी अक्षरयात्री ठरत आहेत.

उड्डाणपुलावरून ट्रक किराणा दुकानात घुसला

साखर घेऊन निघालेला ट्रक लातूर रोड येथील रेल्वे उड्डाणपुलावर खड्डे चुकवत असताना चालकाचा ताबा सुटल्याने सरळ पुलावरून किराणा दुकानावर आदळला.

आमचं नातं गुरू-शिष्याचं – राज ठाकरे

रवी परांजपेसरांशी माझा खूप जुना ऋणानुबंध आहे. आमचं नातं गुरू-शिष्याचं आहे, अशी भावना प्रसिद्ध व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी गुरुवारी व्यक्त…

डबघाईला आलेल्या ‘एचए’च्या भूखंडावर ‘डोळा’?

पेनिसिलीन निर्मितीचा कारखाना म्हणून ओळखली जाणारी हिंदूुस्तान अन्टिबायोटिक्स (एचए) ही कंपनी प्रचंड आर्थिक डबघाईला आली आहे.

आयुक्तांच्या हजेरीमुळे सत्ताधाऱ्यांचीच कोंडी

महापालिका आयुक्त डॉ. प्रकाश महाजन यांच्याविरोधात ठराव मंजूर झाला खरा; पण गुरुवारी ५० पोलिसांच्या बंदोबस्तात त्यांनी स्थायी समितीच्या बठकीला हजेरी…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या