scorecardresearch

दया ठोंबरे

एकडॉक्टरी दवाखाने वैद्यकीय आस्थापना कायद्यातून वगळणार?

वैद्यकीय आस्थापना कायद्यातून एकडॉक्टरी दवाखान्यांना वगळण्यास केंद्र शासनाने मान्यता दिल्याची माहिती (आयएमए) राष्ट्रीय सचिव डॉ. के. के. अगरवाल यांनी दिली.

अनुसूचित जाती-जमातींमधील कर्मचाऱ्यांना बढतीत आरक्षण हवे

देशभरातील मागासवर्गीयांच्या विविध प्रश्नांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालावे, असे साकडे मागासवर्गीय खासदारांच्या एका शिष्टमंडळाने मोदी यांना घातले.

स्मार्ट सिटीचा प्रस्ताव आज मंजूर होण्याची शक्यता

स्मार्ट सिटी प्रकल्पाचा शहराचा आराखडा केंद्राला पाठवण्यासंबंधीचा अंतिम निर्णय महापालिकेच्या सोमवारी (१४ डिसेंबर) होत असलेल्या सभेत होणार आहे.

प्रकृती बिघडल्याने दिलीप वळसे-पाटील रुग्णालयात

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांची एका कार्यक्रमात भाषण सुरू असताना प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना रुबी हॉल रुग्णालयात हलविण्यात…

शब्दावाचून कळले सारे । शब्दाच्या पलिकडले ।।

सवाई गंधर्व सोहळ्याचा आजचा चौथा दिवस पं. शौनक अभिषेकी यांच्या गायनाने सुरू झाला. सर्वप्रथम राग ‘शिवमत भैरव’ विलंबित झुमरा या…

‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’ची सांगता

किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनानंतर सवाई गंधर्व यांच्या गायनाच्या ध्वनिफीत श्रवणाने ६३ व्या सवाई गंधर्व भीमसेन…

विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसमधील गटबाजीचे दर्शन

काँग्रेस पक्षातील गटबाजीचे दर्शन विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या बुधवारच्या अखेरच्या दिवशीही दिसून आले.

इचलकरंजीतील उद्योगपती यश मणेरे यांचे निधन

इचलकरंजी येथील युवा उद्योगपती यश शीतल मणेरे (वय २४) यांचे आकस्मिक निधन झाले. पंचगंगा नदीघाटावर त्यांच्या पाíथवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मनोजकुमार शर्मा यांना करवीरकरांचा निरोप

करवीरची जनता आणि पोलिस दलातील कर्मचारी यांच्या प्रेमामुळे भारावलेले मावळते पोलिस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांचे डोळे पाणावले.

राज्यात दुष्काळ, महागाई आणि सत्ताधाऱ्यांचे मुख्यमंत्रिपदाचे ‘राजकारण’

महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून सत्ताधारी पक्षांच्या प्रमुखांचे मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेल्या राजकारणाची माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खिल्ली उडवली.

पुरस्कारार्थीपेक्षा अजित पवार यांचेच गुणगाण

कॉसमॉस बँकेच्या माध्यमातून केलेल्या कामाबद्दल गोयल यांना ‘सहकार भूषण’ आणि सांकलांना ‘िपपरी-चिंचवड भूषण’ पुरस्काराने अजितदादांच्या हस्ते गौरवण्यात आले.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या