10 August 2020

News Flash

दयानंद लिपारे

धनंजय महाडिक यांची भाजप प्रवेशाची ‘साखर पेरणी’

महाडिक यांनी मुख्यमंत्र्यांची आज भेट घेतल्याचे मान्य केले.

पश्चिम महाराष्ट्रात युतीची मुसंडी, काँग्रेस-राष्ट्रवादीपुढे आव्हान

दोन दशकांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा उदय झाला तेव्हा घडाळ्याची टिक टिक याच भागात वाजू लागत होती.

शेट्टी-माने भेटीने राजकीय वैरभाव दूर!

निकालानंतर सर्व मतभेद विसरत माने आज सकाळी शिरोळ तालुक्यातील शेट्टी यांच्या घरी पोहोचले

कोल्हापूरच्या खासदारकीचा मार्ग, जिल्हा परिषद व्हाया संसद

संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या दिमाखदार विजयाने या इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे.

बदलत्या डावपेचात राजू शेट्टी यांचे राजकीय शिवार उद्ध्वस्त

गेली २० वर्षे ते स्वाभिमानीच्या माध्यमातून ऊ स-दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी लढत राहिले.

शिवसेनेचे नाते घट्ट!

लोकसभा निवडणुकीतील या निर्भेळ यशाने कोल्हापूर जिल्ह्य़ातील शिवसेनेची ताकद वाढली आहे.

कोल्हापुरात निकालाबद्दल कुतूहल, हुरहुर आणि धास्ती!

मतदान होऊ न आता निकाल घोषित होण्यास आता अवघ्या एका दिवसाचे अंतर उरले आहे.

मुलीसाठी कायपण ! कोल्हापुरात चक्क बैलगाड्यांमधून निघाले व्हराड

मुलीला घोड्यावर बसवुन वाजत-गाजत, दिमाखात लग्नाचे व्हराड विवाहस्थळाकडे नेण्यात आले

गोकुळला जबरदस्त हादरा, कर्नाटक सरकारने गोकुळ मल्टिस्टेटला नाकारलं ना हरकत प्रमाणपत्र

या निर्णयामुळे गोकुळच्या बहुराज्य दर्जा मिळवण्याच्या प्रयत्नांवर पाणी फिरले आहे

कामगारांना मालक बनवणारे राज्याचे ‘मँचेस्टर’!

श्रमिकांच्या हाताला काम देणारी नगरी म्हणून वस्त्रनगरी इचलकरंजीची ओळख आहे. हा लौकिक ऐकूनच अनेकांची पावले इकडे वळली.

कोल्हापूरच्या राजकारणाचा नवा त्रिकोण!

लोकसभा – विधानसभा निवडणुकीपासून कोल्हापूर जिल्ह्यच्या राजकारणाला वेगळे वळण लागले.

आघाडीला धक्के देण्याचा युतीचा प्रयत्न

कोल्हापूर, हातकणंगले, साताऱ्याच्या विद्यमान खासदारांपुढे आव्हान

मित्र बदलले तरीही राजू शेट्टींसाठी शेतकरीच महत्त्वाचा!

लोकसभेच्या शिवारात खासदार राजू शेट्टी यांनी तिसऱ्यांदा पेरणी सुरू ठेवली आहे.

बेळगावात ४५ मराठी भाषक उमेदवार रिंगणात

मराठी भाषकांनी आपली खदखद व्यक्त करण्यासाठी लोकसभा निवडणुकीचा मार्ग चोखाळला आहे

दुष्काळग्रस्तांचे कष्ट दूर करण्यासाठी पाणी गाडय़ाची निर्मिती

कोल्हापूरच्या ‘उडान फाउंडेशन’कडून ३ हजार पाणीगाडय़ांचे वाटप

कोल्हापुरातील रुईकर कॉलनी निवडणुकीचा केंद्रबिंदू!

राजकारणातील अन्य काही प्रमुखांचे निवासस्थान याच भागात असल्याने राजकीय घुसळण वाढली आहे.

सतेज पाटील यांचे ‘आमचं ठरलंय’ शरद पवारांचे ‘मी ध्यानात ठेवलंय’!

या दोन वाक्यांची सध्या कोल्हापुरात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

शरद पवारांचा कोल्हापुरातील राजकीय लंबक विस्मयकारक

शरद पवार राज्यात असोत की दिल्लीत  प्रत्येक जिल्ह्य़ातील घडामोडीवर त्यांची नजर असते.

शेट्टी यांच्या विजयाची साद शरद पवार घालणार

‘राजू शेट्टी यांना विजयी करा,’ अशी साद घालण्यासाठी पवार शुक्रवारी पंचगंगा काठी जाहीर सभा घेणार आहेत.

साखर कारखानदारांना भाजपचे आकर्षण

अलीकडे विखे पाटील, मोहिते पाटील या बडय़ा घराण्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून याची झलक दाखवली आहे

दक्षिण महाराष्ट्रात आघाडीसमोर मातबरांच्या विरोधामुळे विघ्न

सतेज पाटलांनंतर साताऱ्यातील गोरे बंधूही राष्ट्रवादी विरोधात

पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसची घसरण

काँग्रेसचे निष्ठावंत गटाचे मोहन जोशी कितपत लढत देणार याची चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे.

टोपी उरली निमित्तमात्र

कार्यकर्त्यांला टोपी आपलीशी वाटेना. बदलत्या फॅशनचा परिणाम म्हणूनही कोणी टोपीला जवळ करेनासा झाला.

उन्हाच्या झळा वाढल्याने केळीच्या दरात घसरण

रमजान पावणार : एक-दोन महिन्यात केळीचे दर वाढतील असा अंदाज केळी व्यापाऱ्यांचा आहे.

Just Now!
X