10 August 2020

News Flash

दयानंद लिपारे

पश्चिम घाटातील गावे वगळून विकासाला चालना देण्याची योजना

पश्चिम घाट हा जागतिक वारसा भागात समाविष्ट केला आहे.

हमीभावातील वाढीचा शेतकऱ्यांना लाभ किती?

 शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या पिकांना रास्त भाव मिळाला पाहिजे ही जुनी मागणी आहे

पूर रोखण्यासाठी नवे काहीच नाही!

वडनेरे समितीच्या अहवालावर तज्ज्ञांची टीका

धक्कादायक: मद्यपी मुलाची डोक्यात वरवंटा टाकून आईनेच केली हत्या

शहापूर पोलिसांनी मृत मुलाच्या आईला घेतले आहे ताब्यात

Coronavirus : राज्यभरात ‘अर्सेनिक अल्बम-३०’ औषध मोफत पुरवणार : हसन मुश्रीफ

आठवडाभरात राज्यातील गावागावत औषध पोहचवले जाणार असल्याचेही सांगितले.

कोल्हापुरात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी

पेरणीची कामे झालेली असल्याने, पावसाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी सुखावला

बचतगटांकडून साडेपाच लाख मुखपट्टय़ांची निर्मिती

कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून सर्व उत्पादनाची खरेदी, राज्यभर वितरण

शेतकाम करताना मडक्यात सापडला प्राचीन नाण्यांचा साठा

ही राष्ट्रीय संपत्ती असल्याने शासनाकडे सुपूर्द करण्याचा शेतकऱ्याचा निर्णय

कोल्हापूर : ३०५ स्वयं-सहाय्यता समुहांकडून साडेपाच लाख ‘मास्क’ निर्मिती

७१ लाख ३५ हजार रूपयांच्या मास्कची विक्री देखील केली

विक्रम गोखले यांचे औदार्य; कलाकारांच्या वृद्धाश्रमासाठी दिली जागा

महामंडळाच्या निधीतून या जागेवर वृद्धाश्रम उभारले जाणार

कोल्हापूरमध्ये परप्रांतीयांचा गावचा ओघ थंडावला

गावी जाण्यासाठी आग्रह धरणारे परप्रांतीय कामगारांची आता जाण्यास टाळाटाळ

कोल्हापूर : बैतूलमाल समितीकडून रुग्णालयांना ६० लाखांचे अत्यावश्यक साहित्य प्रदान

समाजिक एकात्मतेचे दर्शन घडवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केले कार्याचे कौतुक

कोल्हापूर : ६८ नव्या करोनाबाधितांची नोंद, एकूण संख्या ४०९ वर

करोनावर मात केेलेल्या सहा जणांना घरी पाठवले

टाळेबंदीमुळे राज्यातील दूध संघ अडचणीत

एकटय़ा महाराष्ट्रात ५० हजार टनांहून अधिक दूध भुकटी पडून

महापुराचा सामना करण्यासाठीच्या उपाययोजनांची कार्यवाही संथगतीने

गतवर्षी महापूर निर्माण होण्यास कोल्हापूर, सांगली या शहरातील नियमबाह्य़ बांधकामे कारणीभूत असल्याचा निष्कर्ष पुढे आला होता.

कोल्हापूरमध्ये कामगार पुन्हा रस्त्यावर

पोलीस पथकावर हल्ला

इचलकरंजी : परप्रांतीय कामगार आक्रमक; सरपंचासह पोलिसांवर हल्ला

दगडफेकीत एक महिला पोलीस देखील जखमी

कोल्हापूर मनपातील २५ कोटींच्या रस्ते कामात संशयास्पद प्रक्रिया; भाजपाचा आरोप

भाजपाचे गटनेते अजित ठाणेकर यांनी मांडली भूमिका

coronavirus : कोल्हापुरात ८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह

जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची शिवाय जिल्ह्यात प्रवेश बंद

दिल्लीत अडकलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी अखेर परतणार

खासदार संजय मंडलिक यांनी दिली माहिती

अपयश लपवण्यासाठी राजकारणाच्या खालच्या पातळीवर जाऊ नका; मुश्रीफ यांच्यावर भाजपाचा पलटवार

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेला कोल्हापूर भाजपाकडून उत्तर

कोल्हापूरमध्ये लॉजिस्टिक पार्क सुरू करणार : उद्योगमंत्री सुभाष देसाई

औद्योगिक विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांना जागेचा शोध घेण्याचीही सूचना

कोल्हापूर : लग्नाचा खर्च टाळून करोना विरुद्ध लढ्यासाठी केली मदत

जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे सोपवला मदतीचा धनादेश

Just Now!
X