ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे बारामतीत विसावल्यानंतर आता इंदापूरकडे प्रस्थान होत आहे.
ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे बारामतीत विसावल्यानंतर आता इंदापूरकडे प्रस्थान होत आहे.
Artificial Intelligence in Agriculture : खर्चात बचत होऊन उत्पादनात भरघोस वाढ असा दुहेरी फायदा कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाने होत असून, त्याचे…
बारामतीच्या माळेगाव नगरपंचायतीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने वर्चस्व मिळवले असले तरी ५ अपक्ष उमेदवारांच्या विजयाने महायुतीच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले…
Baramati Nagar Parishad Election Results : नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) सचिन सातव हे विजयी झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद…
जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुकांनी गर्दी केली.
माळेगाव नगरपंचायतीची ३० मार्च २०२१ रोजी स्थापना झाली. तत्पूर्वी ग्रामपंचायत अस्तित्वात होती. तालुक्यातील सर्वात मोठी ही ग्रामपंचायत होती.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पहिल्यांदाच होणाऱ्या बारामती नगरपरिषद निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनेलच्या विरोधात शरद पवार यांचे राष्ट्रवादी आणि स्थानिक…
राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगल्यानंतर बारामतीकरांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदान केले होते. आता नगरपरिषदेच्या माध्यमातून तिसऱ्यांदा हे मतदार मतदान करणार आहेत.
राज्यातील सहकारी संस्थांमध्ये मी आजपर्यंत कोणतेही पद घेतले नाही. पद हे इतरांना द्यायचे असते, इतरांना मोठे करायचे असते.
जे विकते ते पिकवण्याकडे आता शेतकऱ्यांचा कल झाला आहे. त्यामुळेच अनेक शेतकरी आता आधुनिक शेतीच्या माध्यमातून वेगवेगळी पिके घेऊ लागले…
सार्वजनिक ठिकाणी; तसेच शाळा, कॉलेज परिसरात महिलांंच्या छळाचे प्रकार रोखण्यासाठी बारामतीत पोलिसांनी ‘शक्ती बॉक्स’ हा उपक्रम हाती घेतला आहे.
बारामतीत वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाण वाढल्याने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत वायुवेग पथक स्थापन करण्यात आले.