scorecardresearch

दीपाली जाखलेकर

दीपाली जाखलेकर या ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. लोकसत्ता प्रिंट टीमकडून लोकसत्ता ऑनलाईनकडे येणाऱ्या बातम्यांच्या समन्वयाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. सोलापूर विद्यापीठातून त्यांनी हिंदी विषयासह जर्नलिझम व मास कम्युनिकेशन’मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं. आपल्या पत्रकारितेची सुरूवात त्यांनी ‘ईटीव्ही भारत’मधून केली. ईटीव्ही भारतमध्ये त्यांनी पॅनल प्रोड्यूसर आणि सोशल मीडिया एक्झीकेटिव्ह पदावरही काम केलं आहे. मागील पाच वर्षांपासून त्या डिजिटल मीडियामध्ये कार्यरत आहेत. दीपाली जाखलेकर यांना इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
कल्याण-डोंबिवलीतील रस्ते खड्डेमय; सुस्थितीत रस्ते खोदून सेवा वाहिन्या टाकण्यास नागरिकांचा विरोध

गेल्या तीन महिन्यांपासून शहरातील रस्त्यांची दुरवस्था होऊनही माजी शहर अभियंता सपना कोळी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

राज्यातील २,९०२ बसगाड्यांमध्ये नियमांची पायमल्ली; १,१३७ खासगी बसगाड्यांमधील अग्निशमन यंत्रणा बंद

सध्या दिवाळीनिमित्त खासगी बसगाड्यांनाही गर्दी असून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वाहतूक होत आहे.

Thane Municipal Corporation Commissioner Abhijit Bangar
त्या’ दोन शौचालयांच्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करा; ठाणे महापालिका आयुक्तांचे कोपरी दौऱ्यादरम्यान आदेश

शौचालयांची स्वच्छता आणि कचरा साठू न देणे यावर लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देशही बांगर यांनी दिले.

mhada
म्हाडाची सोडत अधिक पारदर्शक आणि सुरक्षित; संगणकीय प्रणालीत ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर

सोडतीनंतरची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बराच वेळ लागत असून त्यात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप सातत्याने होत होता.

निवडणूक आयोगाकडून शिवसेनेला मशाल चिन्ह; पुण्यात शिवसैनिकांकडून मशाल पेटवत आनंदोत्सव साजरा

निवडणूक चिन्ह आणि पक्षाला नव्याने नाव मिळाल्याने पुण्यातील शिवसेना कार्यकर्त्यांकडून मशाल पेटवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

How much did the rupee fall in 75 years
विश्लेषण: ७५ वर्षात रुपया किती घसरला? आज एक डॉलर ८० रुपयांच्या जवळ, जाणून घ्या आत्तापर्यंतचा इतिहास

भारतीय चलनाचे मूल्य आज प्रति डॉलर ७९.३७ रुपये झाले आहे. शेवटी रुपया इतका का घसरला? जाणून घेऊया त्यामागची कारणे

voting-2
६०८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ सप्टेंबरला मतदान; थेट सरपंचपदाचाही समावेश

घोषित निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित तहसीलदार १८ ऑगस्ट २०२२ रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील.

ravishankar prasad and rahul gandhi
तुमच्या पक्षात लोकशाही आहे का? राहुल गांधींच्या टीकेला भाजपाचं प्रत्युत्तर

काँग्रेसने ७० वर्षामध्ये जे कमवलं ते भाजपाने आठ वर्षात गमावलं असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या