06 August 2020

News Flash

दीपक दामले

‘सोनू’चं सोनं

सोन्याच्या दागिन्यांची सुरुवात भारतीय माणसांच्या आयुष्यात अगदी जन्मल्यापासूनच होते.

दागिन्यांचा साज आमच्या आवडीचा

मालिका-सिनेमा करताना विशिष्ट व्यक्तिरेखांसाठी अभिनेत्री ठरावीक दागिन्यांचा साज चढवतात.

सोना कितना सोना है…

भारतात एक तर सोनं म्हणजे गुंतवणूक आहे आणि ही गुंतवणूक तुम्हाला हवी तेव्हा, हवी तशी, हवी तिथे नेता येते.

नवरात्रौत्सवात जरा जपून!

देवीसमोर हात जोडून नमस्कार करताना उच्चारलेले मंत्र किंवा शब्द हे केवळ कर्मकांड नसून मन अहंकारापासून मुक्त होण्यासाठी केलेले समर्पण असते.

प्रथा : रावणपूजेची!

अकोला जिल्ह्य़ातील सांगोळ्यामध्ये दरवर्षी दसऱ्याला रावणाच्या या मूर्तीची पूजा केली जाते.

बदलता महाराष्ट्र : आपण आणि पर्यावरण

‘लोकसत्ता’ने ‘पर्यावरण आणि आपण’ या विषयातील विविध पैलूंवर ‘बदलता महाराष्ट्र’अंतर्गत चर्चा घडवून आणली.

बदलता महाराष्ट्र : पाणी नेमके कुठे मुरतेय..?

प्रत्येक सजीवाला आपल्या वृद्धीसाठी पाणी लागते.

बदलता महाराष्ट्र : पर्यावरणीय असंतुलन आणि आपण!

‘पर्यावरणीय असंतुलनाचा आरोग्यावर परिणाम’ हा विषय आतापर्यंत अभ्यासला गेलेला नाही.

बदलता महाराष्ट्र : शहर आणि पर्यावरण

शहरांमध्ये होणाऱ्या प्रदूषणापैकी ६० टक्के प्रदूषण हे वाहनांमुळे होते.

बदलता महाराष्ट्र : कचरा – समस्या तशी महत्त्वाची

ऑक्सिजन बाजारात सात हजार रुपये किलोने मिळतो. तीन किलो ऑक्सिजनची किंमत २१ हजार रुपये होते.

बदलता महाराष्ट्र : पर्यावरण आणि अर्थकारण

बिनदिक्कतपणे प्रदूषण करण्याऱ्या टाटा, अंबानी, अदानी यांना कधी दंड होणार आहे का?

दैनंदिन पथ्यं

बदलत्या जीवनशैलीमध्ये आपला आहारविहारही बदलत चालला आहे. काही पथ्यं केली की गाडी पुन्हा सुरळीत होते.

सोयरीक

सोयरीक किंवा लग्न जुळवणे ही प्रत्येक कुटुंबातली खूप रोचक आणि कुटुंब प्रवाहाला वळण देणारी घटना असते.

एक होता आनंदमार्ग

ही फक्त माहिती आहे. सुमारे साठ वर्षांपूर्वीची. आनंदमार्ग नावाच्या एका संघटनेची.

गमावलेल्या लढाईचे आत्मचिंतन

ट्वेन्टी-२० क्रिकेट प्रकारात खेळताना बुद्धीचा फार वापर करण्याची आवश्यकता नसते.

कॉर्न पॅटिस

साहित्य :
अडीच वाटय़ा स्वीट कॉर्न, उकडलेले
३ मध्यम बटाटे, उकडलेले…

आहे वाचनीय तरीही…

धाकृष्णन पिल्लई हे एक यशस्वी व्यावसायिक असून व्यवस्थापन आणि संस्कृत विषयात त्यांचा अभ्यास आहे.

कृष्णकमळ

परंतु कृष्णकमळाच्या अनेक जाती अनेक रंगांत उपलब्ध असतात, हे मात्र अनेकांना माहीत नसते.

कथा : एका लेखकाची गोष्ट

हरीश सखाराम राजवाडे कसं वाटतं हे नाव? एखादी पंचाहत्तर वर्षांची व्यक्ती डोळ्यासमोर उभी राहते किनई?

नर्मदा परिक्रमा

नर्मदेच्या काठाकाठाने केलेली गोल प्रदक्षिणा म्हणजेच नर्मदा परिक्रमा.

दि. १६ ते २२ ऑक्टोबर २०१५

मेष : व्यापार-उद्योगात दगदग आणि धावपळीतूनही तुमचे लक्ष एखाद्या नवीन योजनेवर केंद्रित कराल.

‘फडताडा’साठी तडमड

फडताडासाठी पूर्ण तयारीने गेलो होतो, पण फडताडाचा नव्हे तर पालखीचा योग होता.

विधायक बदल शक्य

दि. १८ आणि २५ सप्टेंबर ‘लोकप्रभा’चे दोन्ही गणेश विशेषांक आवडले.

मृत मुलाच्या दर्शनाने स्टॅलोन अस्वस्थ, हरिद्वारमध्ये केले श्राद्ध

हॉलिवूडचा सुपरस्टार सिल्व्हेस्टर स्टॅलोनने गेल्या आठवड्यात हरिद्वारमध्ये दिवंगत मुलगा सेजचे श्राद्ध केले.

Just Now!
X