scorecardresearch

अपर्णा देगावकर

पावसाने नऊ दिवसांतच तब्बल २४२ टँकर बंद

गणरायाच्या आगमनाबरोबरच जिल्ह्य़ात सर्वत्र पाऊस सक्रिय झाला असून शुक्रवारी पहाटेपासूनच जिल्ह्य़ातच सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावली.

पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी यंत्रणांनी समन्वय राखावा

पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी योग्य समन्वय राखून आवश्यक उपाययोजनांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील नियमांची माहिती देण्याच्या सूचना

सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात २१ तर बफर क्षेत्रात ६० गावांचा समावेश

नाशिकच्या पावसाने गोदावरी वाहती

त्र्यंबकेश्वर व नाशिक जिल्ह्य़ातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने गोदावरी नदीपात्रात २० हजार क्युसेकने पाणी सोडले.

ट्रक-ट्रॅक्टर अपघातात इचलकरंजीचे दोघे ठार

बेळगावहून गणेशमूर्ती घेऊन येत असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून भरधाव ट्रकने धडक दिल्याने इचलकरंजी येथील मंगळवार पेठ युवा मंचचे दोन गणेशभक्त…

नगर शहरात ढोल-ताशांचाच निनाद, डीजेचे ‘विसर्जन’!

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंडळांनी ‘डीजे’ला पूर्णत: फाटा दिला आणि गणेश प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीत ढोल-ताशांचे आवाज निनादले.

कोल्हापुरात रिक्षाचालकांकडून ‘श्रीं’च्या आगमनाची मोफत सेवा

अरीफ पठाण, मनोहर मस्कर व सुरेश कडकोळ या रिक्षाचालकांनी गुरुवारी श्रींची मूर्ती घरी पोहोचवण्याची मोफत सेवा पुरवत औदार्याचे दर्शन घडवले.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या