10 August 2020

News Flash

अपर्णा देगावकर

शिक्षक मान्यतेसाठीही महाविद्यालयांना शुल्क भरावे लागणार

शिक्षक मान्यतेच्या प्रत्येक प्रस्तावासाठी २०० रुपये शुल्क आकारण्यात येणार

नोकरीच्या आमिषाने उच्चशिक्षित तरुणांना लाखोंचा गंडा घालणा-या दोघांना अटक

उच्चशिक्षित तरुणांना चांगल्या पगाराची नोकरी लावण्याचे आमिष

समीर गायकवाडच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

पोलिसांनी बंदोबस्त पुरवला नसल्याने गायकवाडला न्यायालयात आणता आले नसल्याचे तुरुंग विभागाच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले.

कोल्हापूरचा सर्वांगीण विकास करण्याची घोषणा विरली हवेत

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या पंधरा वर्षांच्या कालावधीत कोल्हापूरचा विकास घडला नाही

मतदार नोंदणीसाठी प्रशासन सज्ज झाल्याचा दावा फोल

निवडणूक विभागातील अनागोंदी चव्हाटय़ावर

फळबागांसाठी एक्सपोर्ट झोनचा मानस

शेतक-यांनी किमान १० टक्के क्षेत्रावर फळबाग लागवड कार्यक्रम हाती घ्यावा

इचलकरंजी होणार सोलर सिटी, मोफत वायफाय

ई गव्हर्नन्स व डिजिटल इंडिया या केंद्र सरकार व राज्य सरकारच्या उपक्रमामुळे प्रशासनातील अनेक सेवा डिजिटल स्वरूपात उपलब्ध

तिरुपती देवस्थानचा महालक्ष्मीला शालू

तिरुपती देवस्थानकडून महालक्ष्मीला मोठय़ा भक्तिभावाने शालू (महावस्त्र) अर्पण

दसरा सणासाठी बाजारपेठ सज्ज

दस-याच्या मुहूर्तावर सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा अनेकांचा कल

रोकड पुरविताना बँकांची कसरत

सुटय़ा आणि दस-यामुळे मागणीत वाढ

कोल्हापूरच्या विकासासाठी पालकमंत्र्यांच्या पोकळ घोषणा

पालकमंत्र्यांनी निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर पोकळ घोषणा चालवल्या आहेत, असा आरोप काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केला

साठेबाजांवर कारवाई होणार

डाळी, खाद्यतेलावर निर्बंधासाठी जिल्हय़ात २२ पथके कार्यरत

भाजप-ताराराणी आघाडीकडून करवीरनगरीच्या विकासाचा संकल्प

कोल्हापूर शहर स्मार्ट सिटीमध्ये समाविष्ट झाले नाही, यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी दोषी असल्याचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा आरोप

कापड व्यापा-याकडून वस्त्रोद्योजकांना गंडा

चेन्नई येथील कापड व्यापाऱ्याने इचलकरंजीतील वस्त्रोद्योजकांना आíथक गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस

‘अच्छे दिन’ कधी येणार

जयंत पाटील यांची टीका

दस-याला मोहरमच्या मिरवणुका स्थगित

सोलापुरात मोहरम समितीची सामंजस्य भूमिका

महिलांचे शोषण; इचलकरंजीत आणखी दोघांना अटक

पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून महिलांचे लैंगिक शोषण

फडणवीस सरकारचे वर्षभरात सामान्यांसाठी काम

सरकारच्या कामाचा आढावा

वास्तुप्रदर्शनाचा ग्राहकांना लाभ- महेश झगडे

अधिकृत बांधकाम व्यावसायिकांकडून वास्तू घेणे हे केव्हाही हिताचेच

बाह्य़वळण महामार्गावरील प्रलंबित कामांबाबत एकत्रित बैठक होणार

बावधन, बालेवाडी राष्ट्रीय महामार्गावरील प्रलंबित कामांसंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी तसेच कंपन्यांचे अधिकारी आणि ठेकेदार यांची एकत्रित पाहणी

घरफोडी व दुचाकी चोरीतील आरोपी अटक

घरफोडी व मोटार सायकलींच्या चोरीमधील तीन आरोपींना प्रॉपर्टी सेल गुन्हे शाखेकडून अटक

महालक्ष्मीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

शुक्रवारी नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी मंदिरात गर्दीचा उच्चांक

Just Now!
X