scorecardresearch

देवेंद्र गावंडे

(निवासी संपादक – लोकसत्ता, विदर्भ आवृत्ती) नक्षलवाद, कुपोषण, पेसा-वनाधिकार कायदा, मानव-वन्यजीव संघर्ष, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींवर विपुल लेखन.
प्रफुल्ल पटेलांनी
लोकजागर : तिरक्या चालींचे यश…!

पवारांच्या सोबतीने बराच काळ काँग्रेसमध्ये घालवल्यावर जेव्हा राष्ट्रवादीच्या स्थापनेची वेळ आली तेव्हा पटेलांनी प्रारंभी पवारांसोबत जाण्याचे टाळले.

Samruddhi highway
लोकजागर : मृत्यूचा ‘समृद्ध’ महामार्ग! प्रीमियम स्टोरी

प्रादेशिक विकासाचे गाजर दाखवत मोठ्या टेचात बांधलेला महामार्ग हा समृद्धीचा नाहीच, हा मृत्यूचा महामार्ग आहे. या मार्गाच्या बळावर गब्बर झालेले…

bjp ncp congress
लोकजागर : ओबीसी नेमके कुणाकडे?

निम्म्या विधानसभा मतदारसंघात निर्णायक ठरणाऱ्या ओबीसींना आपल्याकडे खेचण्यासाठी सध्या भाजप व राष्ट्रवादीत कमालीची चुरस बघायला मिळते.

lokjagar nitin gadkari
लोकजागर : गच्छंतीचे ‘गुपित’!

‘गडकरींचा माणूस’ अशी ओळख गेल्या आठ वर्षात निर्माण करणारे महामेट्रोचे प्रमुख ब्रिजेश दीक्षित यांची गच्छंती वाटते तितकी सरळ गोष्ट नाही.

maharashtra minister sanjay rathod
लोकजागर : ‘रामशास्त्री’ राठोड!

राज्यमंत्री असताना त्यांनी बदलीचे अन्यायपूर्ण प्रचलित धोरण बाजूला सारून अनेक कनिष्ठ महसुली अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘दिलासा’ मिळवून दिला.

naxal attack in dantewada chhattisgarh
विश्लेषण: आणखी एक नक्षलवादी हल्ला… नक्षली समस्या संपल्याचा केवळ भ्रम?

नक्षली समस्या संपली अथवा संपवली अशी दर्पोक्ती करणे किती महागात पडू शकते हे या हल्ल्याने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या