scorecardresearch

देवेंद्र गावंडे

(निवासी संपादक – लोकसत्ता, विदर्भ आवृत्ती) नक्षलवाद, कुपोषण, पेसा-वनाधिकार कायदा, मानव-वन्यजीव संघर्ष, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींवर विपुल लेखन.
lokjagar bjp
लोकजागर : भाजपचा ‘भयगंड’!

महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेच्या प्रसिद्धीचा भार उचलल्याबद्दल सर्वप्रथम भाजपचे अभिनंदन. प्रसिद्धीच्या बाबतीत कायम मागास म्हणून ओळखले जाणाऱ्या काँग्रेसला जे करता…

lokjager nana patole
लोकजागर: पराभवाची ‘पत्रकबुली’ !

प्रामुख्याने पोटनिवडणुका तसेच मर्यादित मतदार संख्या असलेल्या निवडणुका जिंकल्या म्हणजे पक्षाची संघटनात्मक शक्ती वाढली असा अर्थ काढणे योग्य ठरते का?…

lokjagar c20
लोकजागर : लोकशाहीची ‘लपवाछपवी’!

‘मानवी हक्काची संकल्पना या देशात इंग्रजांनी रुजवली. ती भारतीय संस्कृतीला धरून नाही. आपल्या हक्काच्या संकल्पना या प्राचीन काळापासून प्रादेशिकतेशी निगडित…

lokjager gadchiroli
लोकजागर : ‘जोहार’ नको, ‘बहार’ हवी!

गडचिरोलीतील घनदाट जंगल कापून सूरजागड परिसरात सहा नव्या खाणी सुरू करण्यासाठी निविदा काढणाऱ्या सरकारने सर्वात आधी याला विरोध करणाऱ्या स्थानिक…

sahitya sammelan wardha
लोकजागर: विदर्भद्वेषी ‘विखार’!

उर्वरित महाराष्ट्रातील लोक विदर्भाविषयी आकस किंवा अढी मनात बाळगून असतात का? त्यांची टीका यातून जन्म घेते का? असला पूर्वग्रही दृष्टिकोन…

congress
लोकजागर : विजयाच्या पुनरावृत्तीचे आव्हान!

शंभर वर्षे वयाच्या म्हाताऱ्या काँग्रेसने मरगळ झटकली व मनात जिद्द बाळगली तर काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे नागपूर…

ताज्या बातम्या